नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा १२ पासून २० इतक्या वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली.
Related Posts
-
आता ऑस्ट्रेलियात दूरदर्शन दिसणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बारा दिवस कांद्याचे तर नऊ दिवस धान्याचे लिलाव बंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नाशिक/प्रतिनिधी - आशिया खंडातील कांद्याची…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गीता' आता मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेवारस मुलांची कोणी फुकट…
-
आठ पिस्टलसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत ट्रॉम्बे पोलिसांनी…
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा…
-
कल्याण परिमंडलात लाईनमन दिवस उत्साहात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वत:च्या घरातील प्रकाशाची…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
आता सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लावणे बंधनकारक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत…
-
आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली - प्रमोद हिंदुराव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jCWmu3arsSo कल्याण/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
अंबरनाथ पूर्वेत १७ ग्राहकांकडून २० लाखांची वीजचोरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या अंबरनाथ पूर्व उपविभागात…
-
बुलढाण्यात २० मे पासून कोरडे हवामान राहण्याची शक्यता
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - महाराष्ट्रात उन्हाळा असताना…
-
एलएसएएम २० क्षेपणास्त्राने सुसज्जित सहाव्या बार्जचे हस्तांतरण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ठाण्यातील मे.…
-
कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या प्रसंगावधनाने टळला मोठा अनर्थ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण पूर्वेत काटेमानवली नाका ते चिंचपाडा रोडवरील व्यापाऱ्यांना…
-
कल्याण शीळ रोडवर रेल्वे पोलिसांच्या गाडीला भीषण आग
डोंबिवली/प्रतिनिधी - कल्याण शीळ रोड काटई नाका परिसरात रेल्वे पोलिसांच्या…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
कल्याणच्या रिंग रोड आता हिरवाईने बहरणार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण ते टिटवाळा…
-
क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता ऑनलाईन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त खेळाडूंच्या…
-
गेले २० वर्षांपासून मौलाअली साकारतोय बाप्पाची मूर्ती
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/6ozlTwrR4u8?si=9YHU7OaDv7877Gdr सोलापूर / प्रतीनिधी - महाराष्ट्रभर…
-
मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
-
आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी
मुंबई/प्रतिनिधी – आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
आता एफसीआयची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत
नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय अन्न महामंडळाची दोन विभागीय कार्यालये औरंगाबाद आणि…
-
मुंबईकरांना आता 'डिजीलॉकर' मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या कंपनीचा मोरक्या पोलिसांच्या जाळ्यात
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - गुंतवणूकदारांची सुमारे…
-
डोंबिवलीत ६ लाखांची वीजचोरी उघड,२० जणांविरुद्ध कारवाई
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत वीजचोरी होत असल्याचे महावितरणच्या शोध मोहिमेत…
-
येत्या १९ एप्रिलपासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये
लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात…
-
नागरिकांनी मोबाईल चोरांना चोप देत,दिले पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - मोबाईल चोरी तसेच…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता साडेतीनशे रुपयांत
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
जी २० परिषदेत जगातील सर्वोत्तम ‘माईल्ड’ कॉफीचे प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सुमारे 8 हजार कोटी…
-
आता महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणून सिल्व्हर पापलेट’ ओळखला जाणार
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/oQ59n4LsCv4?si=xBVeTNd-x8bfns8T रत्नागिरी/प्रतिनिधी - ‘सिल्व्हर पापलेट’ मासा…
-
आता माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी,पदविकाधारकांनाही संधी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…
-
राष्ट्रवादीच्या बॅनर वर आता शरद पवार नव्हे तर यशवंतराव चव्हाण
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
मान्सूनला थोडेच दिवस शिल्लक असल्याने कापूस लागवडीला आला वेग
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - मान्सून काही दिवसावर…
-
कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे तडीपार सराईत चोरटा गजाआड
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोहमार्ग पोलिसानी सराईत तडीपार चोरट्याला शहाड रेल्वे…