महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी मुंबई

भारतीय मानक ब्युरोने मापदंडांच्या सुधारणेसाठी भागधारकांना केले आमंत्रित

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – भारतीय मानक ब्युरोच्या (भारतीय राष्ट्रीय मानक संस्था)मुंबई शाखा कार्यालय क्र. 2 ने आज मुंबईत पवई येथील हिरानंदानी गार्डन्समधील एमटीएनएल सीईटीटीएल सीईटीटीएम इमारतीमध्ये मिश्र पद्धतीने मानक मंथन या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात आयएस 18283:2023 या पिण्याच्या पाण्याची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्यासाठीच्या क्षेत्र चाचणी किट्स संबंधी चर्चा करण्यात आली. बीआयएसने सर्व संबंधित भागधारकांना सहभागी होऊन वरील भारतीय मापदंडाविषयी त्यांचे मौल्यवान अभिप्राय नोंदवण्यासाठी आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला पीडब्ल्यूडी उत्पादक, तपासणी प्रयोगशाळा आणि वापरकर्ते यांच्यासह भागधारकांच्या विभागातील 23 सहभागी उपस्थित होते.

बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय क्र.2 चे वरिष्ठ संचालक संजय वीज यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आपल्या  भाषणात त्यांनी मानक मंथन सारख्या कार्यक्रमांच्या गरजेवर अधिक भर दिला आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना भारतीय मानकांच्या अधिक सुधारणेसाठी त्यांच्या सूचना मांडण्याची विनंती केली. बीआयएसच्या मुंबई शाखा कार्यालय क्र.2 मधील पदवीधर अभियंता रक्षिता फाटक आणि कार्यालयाचे उपसंचालक टी.अर्जुन यांनी उपस्थितांना बीआयएसच्या विविध उपक्रमांची तसेच नव्याने प्रकाशित झालेल्या प्रमाणक आयएस 18283:2023 विषयी माहिती दिली.

बीआयएसचे मुंबई कार्यालय उपसंचालक टी.अर्जुन यांनी प्रमाणकांचे तपशील सादर केले तसेच सहभागींनी कलम-निहाय विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले. त्यांनी सहभागींना 18283:2023चे तांत्रिक तपशील समजावून दिले. सर्व सहभागींनी मानक मंथन कार्यक्रमात सक्रियपणे भाग घेतला. या कार्यक्रमातील सहभागींनी मांडलेल्या सूचना तांत्रिक विभागाशी सामायिक केल्या जातील, जेणेकरून त्यांचा योग्य पद्धतीने भारतीय मानकांमध्ये समावेश करता येईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »