महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image क्रिडा ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – देशातील अवघड स्पर्धांपैकी एक आणि नामांकित स्पर्धा अशी ख्याती असणाऱ्या सातारा हिल मॅरेथॉन २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दोघा अभियंत्यांनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून आले. देशभरातून या स्पर्धेमध्ये तब्बल ७ हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

गेल्या आठवड्यात या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २१ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या क्षमतेचा चांगलाच कस लागतो. या स्पर्धेचा मार्ग हा सातारा शहरातून कास पठाराकडे जाणाऱ्या साडे दहा किलोमीटर अवघड वळण आणि चढणाचा असून त्यानंतर उर्वरित मार्ग हा साडेदहा किलोमीटर उताराचा आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना आपले पूर्ण कौशल्य पणाला लावून त्यात सहभाग घ्यावा लागतो.

त्यामध्ये केडीएमसीच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि जल निसारण मल निसारण विभागातील सहाय्यक अभियंता अजित देसाई हे दोघे सहभागी झाले होते. प्रशांत भागवत यांनी ३ तास २७ मिनिटे आणि १३ सेकांदामध्ये तर देसाई यांनी २ तास १८ मिनिटे आणि ४७ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.त्याबद्दल या दोघाही अभियंत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »