जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकशाही’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी – नुकत्याच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लोकशाही’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये.



