मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 11.88 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, दोघांना बेड्या
DESK MARATHI NEWS. मुंबई/प्रतिनिधी -सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, 21.06.2025 रोजी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ,.