कर्तव्ये पार पाडताना पोलिस,पत्रकारांनी स्वत:चीही काळजी घ्यावी-उपमुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई- कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील.



