महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या मुंबई

बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई शहरात ८ एप्रिल.

Read More
कृषी चर्चेची बातमी

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची फळे व धान्य महोत्सव अनुदान योजना

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत थेट उत्पादक ते ग्राहक विक्रीसाठी महोत्सवाचे आयोजन करण्याकरिता फळे.

Read More
कृषी लोकप्रिय बातम्या

‘सलोखा योजना’ शेतजमीन परस्परांकडील ताब्याची अदलबदल करणारी योजना

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी–  एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमीनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील  शेत जमीनीचा ताबा पहिल्या.

Read More
राजकीय

बहुजन समाज पक्षाच्या वतीने ३६ जिल्ह्यांत गाव चलो अभियान

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती यंदा 2023.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

घरफोडी करणाऱ्या आरोपीस आणि रोख रक्कमेचा अपहार करणाऱ्या नोकरास महात्मा फुले चौक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीस शिताफीने अटक करून ३ गुन्हे उघडकीस.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

विश्व विपश्यना पॅगोड्याला केडीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांची भेट,सहलीचा आनंद लुटत घेतले ध्यान साधनेचे धडे

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे – मुंबई मधील गोराई परिसरात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठा विश्व विपश्यना पॅगोड्याला कल्याण.

Read More
कृषी चर्चेची बातमी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्याची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी – 21 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत विक्री करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये अनुदान.

Read More
अर्थसत्ता चर्चेची बातमी

११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून जयपूर येथून एकास अटक

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- सामान्य नागरिकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे ११९ खोट्या कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला राजस्थान.

Read More
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

ड्रग्स विकणाऱ्या दोन नायजेरियनसह एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – ठाणे गुन्हे अन्वेशण विभाग युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना गुप्त बातमीदारमार्फत.

Read More
अर्थसत्ता लोकप्रिय बातम्या

जीएसटीच्या नावाखाली खाजगी शिक्षण संस्थेत १४ कोटी पेक्षा अधिक रुपयांचा गैरव्यवहार उघड

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी-गोपानीय रित्या मिळालेल्या माहितीवरून मुंबई पूर्व, येथील सीजीएसटी (CGST) आयुक्तालयाच्या विभाग – आठ(VIII) , च्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण क्षेत्रात (कोचिंग) करचुकवेगिरीचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे.मेसर्स राव एज्युसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक खासगी कंपनी  राव आयआयटी अकादमी या ब्रँड नावाखाली प्रशिक्षण देण्याचे काम करते, या कंपनीने त्यांच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्कावर 18% जीएसटी कर(GST)वसूल केल्याचा संशय आहे, परंतु विभागाकडे दाखल केलेल्या आयकर प्रमाणपत्रात (रिटर्न्समध्ये) या सेवा असंबंधित आणि सवलत सेवा म्हणून घोषित केल्या आहेत. अशा प्रकारे गोळा केलेले शिक्षण शुल्क कंपनीच्या बाजूने गैरवापर केले गेले असे मानले जाते. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांपैकी एकाला सीजीएसटी (CGST) कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132(1(d) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. संशयितांवर 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपयांची चोरी केल्याच्या आरोपाखाली सीजीएसटी(CGST) कायद्याच्या कलम 132(1(i) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सीजीएसटी मुंबई विभागाच्या जीएसटी कर फसवणुकीच्या नवीन पद्धतींचा त्वरीत शोध घेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून यामुळे कर चोरी करणार्‍यांवर आळा बसेल Related Posts 9 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या दोघांना.

Read More
Translate »