१३ श्री सेवकांच्या मृत्यूला जबाबदार राज्य सरकार वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा वंचित बहुजन आघाडीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार रेवदंडा येथील श्री समुदायाचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान.



