मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडून 5.1 कोटी रुपये किमतीचे सोनं जप्त
DESK MARATHI NEWS. मुंबई/प्रतिनिधी -सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -3 येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी 17 मे 2025 रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण 5.75 किलो सोनं जप्त केलं.