कल्याण
कल्याण – महावितरण विरोधात कल्याण डोंबिवलीत भाजपा आक्रमक झाली आहे.आज कल्याण डोंबिवलीत दोन्ही ठिकाणी भाजप तर्फे ठिय्या आंदोलन केले जात असून वाढीव बिला संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र आणि पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहे. वाढीव बिल माफ करा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्या भाजपाची मागणी आहे
Related Posts