महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी,१७ आरोपींच्या अटकेसह १६२ दुचाकी वाहने जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे/प्रतिनिधी – पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी गुन्हे शाखेस वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करुन व गुन्हे उघडकीस आणणेबाबत विशेष मोहिम राबविणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस सह आयुक्त व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त, गुन्हे, यांचे देखरेखेखाली माहे मार्च २०२३ पासून गुन्हे शाखेकडील सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – १ व गुन्हे – २ तसेच युनिट / पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांचेमार्फत विशेष मोहीम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने विशेष मोहीमेदरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट-६, युनिट-५, युनिट- ४, युनिट – २ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ यांनी विशेष मोहिमेदरम्यान एकुण १७ आरोपी व १ विधीसंघर्षीत बालक यांना अटक करून त्यांच्याकडून ५४,६७,०००/- रु. किं. चे एकुण १६२ वाहने जप्त करण्यात यश आले आहे,

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप . कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १, सुनिल पवार, सह पोलीस आयुक्त, गुन्हे-२, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-६ कडील पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, पोउनि सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, सचिन पवार, कानिफनाथ कारकिले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहित, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अश्फाक मुलाणी, सुहास तांबेकर. सपोनि विशाल मोहिते, पोलीस अंमलदार मोहसिन शेख, उत्तम तारु, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, कादीर शेख, पुष्पेंद्र चव्हाण, समीर पटेल, सदरची कामगिरी ही वरील अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहीमेदरम्यान केली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »