नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – शूर वीरांच्या साहस कथा नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनास उतरल्या आहेत. जगाच्या इतिहासात असे कित्येक सैनिक आहेत ज्यांनी आपला देश वाचवताना आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु जगाने त्यांची कधी दखल घेतली नाही. अशीच एक शूर आणि धाडसी महिला होऊन गेली जिने आपले सर्वस्व देशासाठी समर्पित केले. ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर ५ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘बॅटल फॉर सेवास्तोपोल’ चित्रपटाच्या माध्यमातून ही कथा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
‘बॅटल फॉर सेवास्तोपोल’ हा चित्रपट मूळचा रशियाचा असून चित्रपटाचे दिग्दर्शन ‘सेर्गे मोक्रिट्स्कीय’ यांनी केले आहे. कथा एका तरुण सोव्हिएत महिला ल्युडमिला हिच्या भोवती फिरते. ल्युडमिला जर्मन आक्रमणाशी लढण्यासाठी सैन्यात सामील होऊन दुसऱ्या महायुद्धात सर्वात प्राणघातक बंदुकधारी सैनिक होते. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच हृदयद्रावक घटना घडतात ज्याने तिचं मन खचत जातं.
‘बॅटल फॉर सेवास्तोपोल’ म्हणजे फक्त सीमेवरच्या लढाई बद्दल नाही तर एका स्त्री सैनिकाच्या मनाचा वेध घेऊन प्रेक्षकांचं मन पिळवटून टाकणारा चित्रपट आहे.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
Related Posts
-
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात…
-
मराठी चित्रपटांच्या अर्थसहाय्य मंजूरी, दर्जा निश्चितीसाठी चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस…
-
बीड मध्ये १० ते २० मार्च दरम्यान मराठी नाट्य स्पर्धा
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत…
-
रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं…
-
भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना!
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी- ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य,…
-
‘विश्व मराठी संमेलन २०२३’ चे थाटात उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - “विश्व मराठी संमेलनास राज्य…
-
भिवंडी मनपा आणिआगा खान एजन्सी फॉर इंडियाच्या वतीने जागतिक जल दिन साजरा
भिवंडी प्रतिनिधी -पाणी ही आपली मूलभूत गरज आहे. याचे महत्व…
-
२६ फेब्रुवारीला ‘जिव्हारी’ चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशात राहणाऱ्या प्रत्येक…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
श्री गजानन विद्यालायातील मराठी बाल वाचन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वाचाल तर वाचाल'…
-
लग्नानंतरचा गोड गोंधळ,'ऊन सावली' चित्रपटाचा प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास ओटीटीवर !
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - असं म्हणतात की…
-
झिंग चिक झिंग' चित्रपट 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटी'वर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशाचं पोट भरणारा…
-
‘ॲसिड’ चा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - स्त्रीच्या सौंदर्यात भर…
-
हौशी मराठी नाट्य स्पर्धेत उचल नाटकाने जिंकली रसिकांची मने
नेशन न्यूज मराठी टीम. बीड - शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह…
-
अल्ट्रा झकास' मराठी वर कामगारांच्या जीवनावर भाष्य करणारा'महासत्ता'
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र…
-
सिद्धार्थ जाधवचा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट अल्ट्रा झकासवर!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित…
-
४ ते ६ जानेवारी रोजी "मराठी तितुका मेळवावा' विश्वसंमेलन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा, साहित्य, संस्कृती…
-
अदृश्य’ रहस्याचा शोध 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच…
-
राष्ट्रीय मिल संघ वाचनालयाचा मराठी भाषा संवर्धन दिन सपन्न
प्रतिनिधी. मुंबई - राष्ट्रीय मिल मजदूर संघ,ग्रंथालय- वाचनालयाच्या वतीने दि.१४…
- नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्टोफिजिक्समध्ये विविध पदाच्या जागा
इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) - १ पद शैक्षणिक पात्रता – ६० टक्के…
-
‘जेलर’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रेम, कुटुंब ,मैत्री…
-
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा विभागाने सन…
-
‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर लवकरच कन्नड चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लग्न करण्यापेक्षा लग्न…
-
आता अल्ट्रा झकास मराठी वर 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार…
-
‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - प्रत्येक नवा दिवस…
-
आता सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीच, मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दुकाने व आस्थापनांचा नामफलक…
-
‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - मंगेश देसाई आणि…
-
मराठी चित्रपटात प्रथमच ऑडिओबुक्सचा असाही वापर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - जगातील प्रगत देशांमध्ये…
-
२३ ते २५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत ग्रंथप्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत…
-
मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय…
-
दिल्लीकर मराठी भाषिकांचा ग्रंथ विक्री प्रदर्शनास चांगला प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - मराठी भाषा संवर्धन…
-
'कॉपी' चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - दहावी बारावीच्या मुलांना…
-
मराठी भाषा भवन उपकेंद्र नवी मुंबईत
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा भवन…
-
वॉक फॉर संविधान रॅलीला विभागीय आयुक्तांनी दाखवला हिरवा झेंडा
नागपूर/प्रतिनिधी - संविधान दिनानिमित्त येथील संविधान फाऊंडेशनच्यावतीने आज दीक्षाभूमी परिसरातील…
-
मराठी भाषा पंधरवडा निमित्त परिचय केंद्राचे विविध उपक्रम
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली - ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने…
-
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार बार्डो मराठी चित्रपटाला
दिल्ली/प्रतिनिधी - ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट…
-
बचतगटांवर कथा यशस्वीनींच्या राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा
मुंबई/प्रतिनिधी- महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या…
-
‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर लवकरच अल्ट्रा झकास मराठीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लहानपणी जादूच्या मजेदार…
-
भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच…
-
डोंबिवलीत संविधान दिनानिमित्त 'गोधडी'मराठी नाटक प्रस्तुत होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या…
-
प्रार्थना बेहरे आणि भूषण प्रधानची हटके लव्हस्टोरी अल्ट्रा झकास ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/ प्रतिनिधी - आपल्या गोड…
-
अल्ट्रा झकासवर सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - आपल्या विशेष…
-
मराठी भाषा विभागाकडून चिपळूणच्या वाचनाल्याला अडीच हजार पुस्तके भेट
मुंबई/प्रतिनिधी – चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथ संपदेचे…
-
मराठी नाट्य विश्वाच्या बोधचिन्हाचे अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - कल्पना अनेक सुचतात, पण…
-
विधानभवनात मराठी भाषा गौरवदिनी “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा”
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा…
-
जागतिक पुस्तक मेळयात राजभाषेसह मराठी पुस्तकांना चांगली मागणी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजभाषेसह मराठी पुस्तकांना…
-
बार्डो चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दिल्ली प्रतिनिधी - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
कल्याण नगरीत "मराठी दिवाळी" साजरी
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दरवर्षी २७ फेब्रुवारी…
-
हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ मराठीत येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - आजवरची सर्वात मोठी…