प्रतिनिधी.
पाटणा – बाबरी मशीद पाडणे हे नियोजित षड्यंत्र नव्हते, त्यामुळे ३२ लोकांना विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. मात्र, आडवाणी यांनी काढलेली रथयात्रा ही बाबरी मशीद पाडण्यासाठीच होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल देशहिताचा नसून अशा निकालामुळे लोकांचा न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
आयोध्या, बाबरी मशीद प्रकरणावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून यामध्ये प्रामुख्याने लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ लोकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप होता. दरम्यान आज आलेल्या निकालांमध्ये सर्वाना निर्दोष सोडून देण्यात आले आहे. न्यायालय असे निकाल देत राहिले तर हे देशहिताचे नाही. लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडून जाइल, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी दिले. ते पुढे म्हणाले, धार्मिकतेला वाव दिला जात असून देशाला खाली दाखविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या या निकालाला पुन्हा अपिलात गेले पाहिजे व तथ्यांच्या आधारावर ज्यांनी बाबरी मशीद पाडली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही शेवटी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
Related Posts
- मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे दि. ३० - महाराष्ट्र शासनाने राजस्थान राज्यातील…
-
राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार - ॲड. प्रकाश आंबेडकर
सोलापूर प्रतिनिधी- हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात…
-
शासकीय वसुली थांबवण्यासाठी कोळी समाजाने वंचितच्या उमेदवाराला निवडून द्यावे - ॲड. प्रकाश आंबेडकर
पंढरपूर प्रतिनिधी- कोळी समाजा च्या लोकांकडे व्हॅलेडीटी सर्टिफिकेट नसल्यामुळे अनेकांच्या…
-
देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान…
-
गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे सरकार श्रीमंतांचे आहे - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचवा लॉकडाऊन…
-
इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी एक्स हॅंडलवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय निवडणूक आयोगाने…
-
शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी कॉँग्रेसचा सँडविच केला-प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मी गरीब काँग्रेसवाल्यांना…
-
कल्याणच्या एनआरसी कामगाराच्या आंदोलनाला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
कल्याण प्रतिनिधी - महागाईने जनता हवालदिल झालेली असताना राज्य सरकारला…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचा विचारच केला नाही - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज़ मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी - दुर्दैवाने सत्तेत असलेल्या निजामी…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
गृहमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्यामुळे अमन मार्च तूर्तास स्थगित - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान…
-
निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविरुद्ध आपण मिळुन लढू - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून…
-
केंद्र आणि राज्य सरकारकडून कामगारांचे शोषण- प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे - लॉकडाऊनच्या काळात राज्यात अडकलेल्या अनेक कामगारांना…
-
कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी. पुणे दि. २ - मनपाच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच कंत्राटी आणि…
-
कोकणवासीयांना तात्काळ मदत करावी - प्रकाश आंबेडकर आपत्तीग्रस्तांना 'वंचित'च्यावतीने अन्नधान्य,कपड्यांचे वाटप
रायगड - निसर्ग वादळामुळे कोकणवासीयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून…
-
लोकांचा अंत सरकारने पाहू नये, २० लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी - प्रकाश आंबेडकर
संघर्ष गांगुर्डे अकोला - इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील…
-
लोकांना शहाणपणा शिकविणाऱ्यांनी आपला इतिहास बघावा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/uwXdotoYvL0 संभाजीनगर/प्रतिनिधी - अँड.प्रकाश आंबेडकर साहेब…
-
मराठा समाजाने लावले प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागताचे बॅनर,राजकीय वर्तुळात चर्चाना उधान
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - आज धुळे शहरात वंचित…
-
काँग्रेस दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींचा वापर टिश्यू पेपर सारखा करते - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
महाविकास आघाडीतच समझोता नाही! -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच…
-
स्थलांतरित कामगारांकडून भाडे आकारु नये - प्रकाश आंबेडकर
प्रतिनिधी . पुणे, दि. ८ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थलांतरित होणाऱ्या…
-
मुंबईत १० मे रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
स्वतंत्र लढलो, तर आम्ही लोकसभेच्या ६ जागा जिंकू -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आम्ही स्वतंत्र लढलो,…
-
हिम्मतवाले' प्रकाश आंबेडकर!,अकोल्यात झळकले बॅनर्स
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
-
देशाची वाटचाल हुकुमशाही आणि राजेशाहीकडे- प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष…
-
उस्मानाबाद भुम येथील महिला अत्याचाराच्या घटनेवरून प्रकाश आंबेडकर संतप्त !
WWW. nationnewsmarathi.com उस्मानाबाद/प्रतिनिधी - 'सदरक्षणाय खलनिग्रणाय' हे ब्रीद वाक्य असणाऱ्या…
-
शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना - ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी - नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे…
-
मराठा आरक्षणा संदर्भात बंदला वंचितचा पाठिंबा- ॲड. प्रकाश आंबेडकर
पुणे - मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्टोबर रोजी पुकारण्यात…
-
अकोला लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर याचा उमेदवारी अर्ज दाखल, केले मोठे शक्ती प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - अकोला लोकसभा मतदारसंघात…
-
'प्रबुद्ध भारत' दिनदर्शिकेचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
-
निलेश राणे विरोधात प्रकाश आंबेडकरांचे खडे बोल, निलेश राणेनी माफी मागावी - प्रकाश आंबेडकर
पुणे दि. २१ - गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात…
-
सत्ता परिवर्तन करा, तरच मराठवाड्याचा विकास होईल -ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - आपल्याला मराठवाड्याचा विकास…
-
संघाने मोदी नावाचे भूत मानगुटीवर बसवले - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या आधी…
-
छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल - ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. रायपूर/प्रतिनिधी - छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32…
-
गुजराती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी मोदींनी देशातील शेतकरी मारला-प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ…
-
उत्तरप्रदेश निवडणूकीत वंचितचा समाजवादी पक्षाला पाठिंबा - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/DfPVJ5ktEOA मुंबई - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत…
-
सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्यापाठीशी उभे राहायला हवे- ॲड. प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे…
-
सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक- ॲड. प्रकाश आंबेडकर
पंढरपूर प्रतिनिधी - आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या…
-
पंतप्रधान मोदींना देश तोडायचा आहे - प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे…
-
दारुड्या जसं सामान विकतो तसे नवरत्न विकायला मोदी निघाले आहेत-प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव लोकसभा मतदार…
-
लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचितकडून जाहीर निषेध - ऍड प्रकाश आंबेडकर
मुंबई प्रतिनिधी- राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा…
-
आता शाळाही अधांतरीच,सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार - प्रकाश आंबेडकर
पुणे - देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता covid-19…