महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी हिरकणी

कल्याण मध्ये लिंग भेद हिंसाचाराच्या विरोधात जागृती मोहीम

कल्याण – पत्री पूल गावदेवी चौक नेतीवली येथे” वाचा संसाधन केंद्राने लीग भेद हिंसाचारा विरोधात नागरिकांना सहभागी करून जागृती मोहीम राबविली.या वेळी सहभागी झालेल्या नागिरकाचा “आम्ही लिंग भेद हिंसाचारच्या विरोधात आहोत” असा ठसा बोर्ड पेपर वर उमटवित नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले.
   कल्याण नेतीवली मध्ये मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी नागरिकांनी या मोहिनेत सहभाग घेतला. मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी नागरिकांनी या मोहिनेत मोठ्या प्रमाणात सहाभाग घेतला.
शाळकरी मुलीनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शाळकरी मुली महिलांवर तरुणीवर व लहान मुली वर लीग भेदा वरून होत असलेल्या अत्याचारा बाबत हाताने काढलेल्या पेंटिंग  प्रदर्शित करून ही लीग भेद अत्याचारा बाबत जनजगृती मोहीम राबविण्यात आली , प्रदर्शनात लहानग्या विद्यार्थी आणि परिसरातील मुलांनी हिरहीरणे आपली उपस्थिती दाखवून मान्यवरांची मने जिंकली.

Translate »
×