महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी ताज्या घडामोडी

सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा

प्रतिनिधी. सोलापूर– ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व भिमा नदिकाठच्या शेतकर्यांच्या शेती,लाईट,जनावरे व पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी

Read More
चर्चेची बातमी ठाणे

पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई

प्रतिनिधी. कल्याण – महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय सहज चालता यावे यासाठी महापालिकेने यापुर्वीच पदपथांवरिल फेरीवाल्यांविरुध्द कारवाई सुरु

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबई म्युनिसिपल कामगार संघाच्या वतीने कोरोना मध्ये कार्यरत कर्मचाऱ्याना प्रशिस्तीपत्र देऊन गौरव करण्याची विनंती

प्रतिनिधी. मुंबई – कोरोनाने महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. संपूर्ण जगावर कोरोना मुळे भीतीचे सावट पसरले आहे. या महामारीत

Read More
बिझनेस लोकप्रिय बातम्या

होतकरु स्टार्टअप्सना पेटंट मिळवून देण्यासाठी राज्य शासन करणार १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य- मंत्री नवाब मलिक

प्रतिनिधी. मुंबई – राज्यात स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची

Read More
राजकीय

पिकांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी सरकारला आली उशीरा जाग, हे वराती मागून घोडे नेमके कशासाठी?

प्रतिनिधी. औरंगाबाद – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी

प्रतिनिधी. मुंबई– ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून

Read More
पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

विष्णूनगर पोलिसांनी सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी. डोंबिवली – कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, चैन खेचून पसार झालेल्या सोनसाखळी चोरट्यांना काही

Read More
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

लॉकडाउनच्या काळात सोनसाखळी आणि घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक,मानपाडा पोलिसांची कामगिरी

प्रतिनिधी. डोंबिवली – डोंबिवली मध्ये लॉकडाउनच्या काळात बरचसे नागरिक गावाकडे गेले असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले होते.त्याच बरोबर सोनसाखळी चोरांनी उच्छाद

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याणात पोपट व कासव जप्त, नागरिकांना वनविभागाकडून वन्य प्राणी, पक्षी न पाळण्याचे आवाहन

प्रतिनिधी. कल्याण – मुलाच्या हौशिखातर किंवा अनेकदा अंधश्रद्धेतून घरात कासव, पोपट यासारखे प्राणी पाळले जातात. नैसर्गिक अधिवासात राहणारे हे प्राणी

Read More
महाराष्ट्र

सोलापूरआष्टीत माथ्यावर एक डोळा असलेल्या शेळीच्या पाडसाचा अखेर मृत्यू

प्रतिनिधी. सोलापूर – आष्टी ता.मोहोळ येथील श्रवण बाबूराव पवार यांच्या शेळीला जन्मलेल्या माथ्यावर मधोमध एक डोळा असलेल्या पाडसाचा अखेर 21

Read More
Translate »