महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स

कल्याण मध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या

कल्याण प्रतिनिधी – घरात घुसून एका ७०  वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Read More
राजकीय

मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच राष्ट्रवादीचे इंधन दर वाढी विरोधात आंदोलन

भिवंडी प्रतिनिधी  केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या इंधन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली

Read More
करियर चर्चेची बातमी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण

मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत  पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाईन मार्गदर्शन दि.२५ फेब्रुवारी २०२१ पासून सुरु

Read More
ठाणे मुख्य बातम्या

उल्हास नदीतील जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढणार पालकमंत्री यांची ग्वाही

ठाणे प्रतिनिधी – ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा

Read More
ताज्या घडामोडी बिझनेस

वीजदर सवलत : यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत

मुंबई प्रतिनिधी– महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या यंत्रमाग घटकांसाठी आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी,

Read More
ताज्या घडामोडी यशोगाथा

शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत

नागपूर प्रतिनिधी – जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत यांनी शहीद बडोले यांच्या

Read More
मनोरंजन लोकप्रिय बातम्या

कुसुमाग्रजांना कथ्थक नृत्याविष्कारातून अभिवादन

नवी दिल्ली प्रतिनिधी– कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ उलगडणारा पदन्यास आणि प्रभावी रूपबंधाने नटलेला नृत्याविष्कार सादर करीत पुण्यातील नृत्यांगना नेहा मुथियान यांनी

Read More
चर्चेची बातमी महाराष्ट्र

साहित्यवेदी’ संकेतस्थळाचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठीप्रेमींना उपलब्ध होणार आहे असल्याबद्दल मराठी भाषा मंत्री

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी

मुंबई प्रतिनिधी- नवीन कृषीपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला असून ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नको,केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाचे आवाहन

कल्याण प्रतिनिधी-वैदयकीय व्यावसायिक सहव्याधी व कोरोना बाधीत ज्येष्ठ नागरिकांना घरी विलगीकरणाचा सल्ला देवू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे. 

Read More
Translate »