महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट

कल्याण प्रतिनिधी– वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात आलेल्या निर्बंधांबाबत या दोन्ही शहरांतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिका आयुक्त

Read More
पोलिस टाइम्स

संपत्तीच्या वादातून खंजीर भोसकून चुलत्याची हत्या; आरोपी गजाआड

कल्याण प्रतिनिधी – पुतण्याने घरात घुसून चुलत्याची खंजीर भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील

Read More
चर्चेची बातमी मुंबई

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य

Read More
कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार तर आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी

नवी दिल्ली –प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर

Read More
ताज्या घडामोडी यशोगाथा

साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार लेखिका सई परांजपे यांना प्रदान

नवी दिल्ली- प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी

Read More
ठाणे

भिवंडी कल्याण शील रस्त्याचे निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मनविसेनेची मागणी

भिवंडी प्रतिनिधी– भिवंडी शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची होत असल्याच्या तक्रारी होत असतानाच आता भिवंडी कल्याण शील या

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस साजरा, बैल मालकावर गुन्हा दाखल

डोंबिवली प्रतिनिधी– कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले तरी दुसरीकडे लोकांमधील निष्काळजी आणि बेजबाबदारपणा काही केल्या कमी होताना

Read More
इतर मुख्य बातम्या

भारताबाहेरील मराठी भाषिकांसाठी स्पर्धा; समाजमाध्यमांद्वारे सहभागी होण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी– मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रथमच मराठी भाषा

Read More
कला/साहित्य

अलका सावली प्रतिष्ठानच्या महाऑनलाईन कलास्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव

कल्याण प्रतिनिधी- जागतिक महिला दिनानिमित्त अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने महाऑनलाईन चित्रकला आणि रांगोळी या कलास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा बक्षीस समारंभ गुरवारी

Read More
व्हिडिओ

लोकसेवा आयोगाच्या परिक्षा पुढे ढकलल्याने वंचितकडून जाहीर निषेध – ऍड प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी- राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत त्यांनी कोरोना वाढत असल्याचे कारण दिले

Read More
Translate »