महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी ठाणे

कल्याण मधील मॅरेज लॉन्स सील,कोविड नियमांचे उल्लंघन नडले

कल्याण प्रतिनिधी – कोरोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कल्याण मधील मॅरेज लॉन्स सील केल्याची कारवाई महानगरपालिकेने केली आहे. कल्याण पश्चिम येथील

Read More
राजकीय

सत्ताधाऱ्यांकडूनच धनगर समाजाची फसवणूक- ॲड. प्रकाश आंबेडकर

पंढरपूर प्रतिनिधी – आरक्षणाच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांनी धनगर समाजाची केवळ फसवणूक केली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत राष्ट्रवादी

Read More
ठाणे मुख्य बातम्या

डोंबिवलीत लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कल्याण प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथे लग्नसमारंभात कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याण डोंबिवली

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याणातील आधारवाडी कारागृहात कैदी महिलेची आत्महत्या

कल्याण प्रतिनिधी-कल्याण मधील आधारवाडी जेलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महिलेने, जेलच्या शौचालयात सोमवारी दुपारच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेतल्याची घटना

Read More
मुंबई लोकप्रिय बातम्या

संत निरंकारी मिशनने आयोजित केलेल्या २ शिबिरांमध्ये १४९ युनिट रक्तदान

मुंबई प्रतिनिधी- कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई दूर करण्यासाठी सातत्याने योगदान देत असलेल्या संत निरंकारी मिशनच्या डिलाईल रोड व परळ

Read More
राजकीय

महाराष्ट्र्राच्या आध्यात्मिक राजधानीत रंगलाय निवडणुकीचा रिंगण सोहळा

सोलापूर/अशोक कांबळे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून

Read More
ताज्या घडामोडी व्हिडिओ

कल्याण पोलिस ब्रेक दि चेन साठी सज्ज, रिक्षा चालक, बस चालकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक

कल्याण प्रतिनिधी- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारच्या वतीने अनेक निर्बंध लागू करण्यात आले असून यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

आता ब्रेक दि चेन मध्ये आणखी काही सेवांचा समावेश

मुंबई प्रतिनिधी –  ४ एप्रिल रोजी ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याण डोंबिवलीत मास्क न लावणाऱ्यांची होणार कोवीड चाचणी तर मॅरेज हॉल होणार सील

कल्याण प्रतिनिधी -वाढत्या कोवीड संख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी शासनाने नविन निर्बंध लागू केले आहेत. या सर्व निर्णयांची कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत काटेकोरपणे

Read More
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय

मुंबई प्रतिनिधी – कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5

Read More
Translate »