महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

बुद्धिस्ट यूथ ऑफ कल्याण सिटी आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऑनलाइन जयंती व स्पर्धा

कल्याण प्रतिनिधी – करोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.या मुळे येणाऱ्या प्रत्येक सणावर निर्बंध आले आहेत. त्यात १४ एप्रिल

Read More
ठाणे मुख्य बातम्या

केडीएमसीचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे नाव माथेरान मधील रस्त्याला

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी महापालिकेत रुजू झाल्यापासून महापालिका आयुक्त डॉ. विजय

Read More
ठाणे मुख्य बातम्या

कल्याणमध्ये विकेंड लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद

कल्याण प्रतिनिधी – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाने विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. कल्याणमध्ये देखील महानगरपालिकेच्या वतीने कडक निर्बंध लागू

Read More
चर्चेची बातमी ठाणे

डोंबिवलीत बहुचर्चित अनधिकृत बांधकामावर अखेर केडीएमसीचा हातोडा

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील बहुचर्चित अनधिकृत बांधकामावर अखेर पालिकेने हातोडा मारला.सदर बांधकामावर पालिका कधी कारवाई करणार असा

Read More
महाराष्ट्र मुख्य बातम्या

कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणीबरोबरच आता ॲन्टीजन चाचणीही ग्राह्य धरली जाणार

मुंबई प्रतिनिधी – राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती.

Read More
क्रिडा ताज्या घडामोडी

डोंबिवलीच्या श्रेयाचा जागतिक विक्रम,बर्फावर ४८ मिनिटे नॉनस्टॉप ९२ योगासने

डोंबिवली प्रतिनिधी – डोंबिवलीच्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या श्रेया महादेव शिंदेने डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. श्रेयाने बर्फावर

Read More
ठाणे लोकप्रिय बातम्या

केडीएमसीच्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शन सूचना जारी; काय चालू काय बंद बघा

कल्याण प्रतिनिधी – वाढत्या कोवीड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली

Read More
आरोग्य चर्चेची बातमी

केडीएमसीची सरकारकडे कोविड लसींच्या साठयाची मागणी,पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक

कल्याण प्रतिनिधी– कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना आता कोवीड लसही पुढील दोनच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

Read More
ठाणे ताज्या घडामोडी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांच्या सेवा समस्यांकडे विशेष लक्ष देण्याचे भिवंडी महापौरांचे निर्देश

भिवंडी प्रतिनिधी – सध्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच याच महिन्यात विविध धर्मीय सण , उत्सव सुरु होणार आहेत. मुस्लीम बांधवांचा

Read More
चर्चेची बातमी ठाणे

बंदी असतानाही भिवंडीत अवजड वाहनांची अवैध वाहतूक, कारवाई करण्याची वंचितची मागणी

भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी ठाणे तसेच भिवंडी अंजूरफाटा माणकोली या दोन्ही महामार्गांवर वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे बंदी असलेल्या अवजड वाहनांना प्रवेश

Read More
Translate »