ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा स्टोअर्स यांची हातमिळवणी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे 16 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत “स्वच्छता पखवाडा” अर्थात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो आहे.



