रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत – राष्ट्रवादी
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी – ठाण्यातील कळवा रुग्णालयाप्रमाणेच नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील इतर अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू



