पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा बहिष्कार,विमानतळाला दिबा पाटलांचे नाव नसल्याने उद्घाटन सोहळ्याला राहणार गैरहजर
DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.या उद्घाटन



