महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

एटीएम फोडणारा रंगेहात अटक, घटना सीसीटीव्हीत कैद

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/TV8goaAFFZY?si=jDPLh4GjnAqZKo0V

नांदेड प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील नायगांव शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडताना एका चोरट्याला नायेगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पहाटेच्या सुमारास नायगांव येथील पोलिस गस्तीवर असताना पोलिसांच्या लक्षात ही घटना आल्याने लाखो रुपयांची चोरी टाळण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याजवळून एटीएम फोडण्यासाठी लागणारे साहित्य आणि एक आधुनिक मशीन पोलिसांनी जप्त केली.

नांदेडमध्ये एटीएम फोडून त्यातील रोकड पळवण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्यात या चोरट्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जातेय.त्या दृष्टीने नायगांव पोलीस अधिकचा तपास करत आहेत. चोरटा एटीएम फोडत असताना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून नायगांव येथिल पोलिस तपास अधिकाऱ्याने योग्यरीत्या तपास केल्यास एटीएम मशीन फोडीचे अनेक गंभीर गुन्हे उघड होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी ओमकांत चिंचोलकर यांनी दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »