नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
पुणे/प्रतिनिधी – 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांनी इंटेलिजन्स कोअरच्या सर्व श्रेणींचे कौतुक केले. ‘सदासतर्क’ या ब्रीदवाक्यानुसार कठोर परिश्रम करत राहण्याचे आणि आपल्या निर्णय क्षमतेचा लाभ लष्करातील विविध टप्प्यांवर देण्याचे आवाहन केले.
शांततेच्या काळात आणि युद्धादरम्यान देखील लष्कराची परिचालन कार्यक्षमता वाढविण्यासाठी योग्य वेळी, अचूक आणि कृतीयोग्य गुप्तचर माहिती प्रदान करणारी एक निर्णायक आणि महत्त्वपूर्ण शाखा म्हणून इंटेलिजेंस कोअरने आपली ओळख निर्माण केली आहे. या कोअरने उच्च दर्जाची व्यावसायिकता जपली आहे तसेच विविध संघर्षाच्या प्रसंगी सतत बदलत्या परिस्थितीमुळे जलद गतीने निर्माण होणार्या अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा त्यांचा दृढनिश्चय आहे. भविष्यातील तांत्रिक अभिनवता, संघर्षाच्या अमर्यादित आणि अपारंपरिक शक्तींच्या वाढत्या वर्चस्वामुळे येणाऱ्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी इंटेलिजेंस कोअर सदैव सज्ज आहे.
Related Posts
-
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी-सुविधा द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
प्रतिनिधी. मुंबई- दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा…
-
जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपिस्टचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - आज…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
जागतिक जल दिनानिमित्त मंगळवारी विशेष प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जागतिक जलदिनानिमित्त महाराष्ट्र जलसंपत्ती…
-
सर्व दुर्धर आजारांबाबत वैयक्तिक उपचारासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व औषधे आणि खाद्यान्नावरील सीमाशुल्कात पूर्णपणे सूट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने सर्वसाधारण…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय…
-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य…
-
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - जागतिक वन्यजीव दिनानिमित्त डोंबिवलीजवळच्या…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासन तथा जि.शि.प्र.सं…
-
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख…
-
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केडीएमसीच्या वतीने रॅलीद्वारे जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी…
-
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांची दीक्षाभूमीवर तुफान गर्दी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - बौद्ध धम्म क्रांतीच्या ६७…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
४ मार्च रोजी लाईनमन दिनानिमित्त जनमित्रांचा सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - वीज वितरण व्यवस्थेतील…
-
ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आवाहन
https://youtu.be/95yCH1BvJWs
-
मुंबईत प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत…
-
१९६ व्या गनर्स दिनानिमित्त अकरा दिवसांची संपर्क रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -1827 पासून, शौर्य आणि व्यावसायिकतेच्या…
-
आजादी का अमृत महोत्सव’ कोअर समितीची बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे…
-
१५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश
मुंबई/प्रतिनिधी - अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील सर्व…
-
उद्या पासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी
प्रतिनिधी. मुंबई- पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री…
-
डोंबिवलीत संविधान दिनानिमित्त 'गोधडी'मराठी नाटक प्रस्तुत होणार
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सविधान दिनानिमित्त, संविधानाच्या…
-
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समृद्ध वृद्धापकाळ या विषयावर चर्चासत्र
मुंबई/प्रतिनिधी - येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 1…
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान,महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. उल्हासनगर/प्रतिनिधी - महावितरणच्या उल्हासनगर विभाग…
-
केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे शालेय शिक्षण…
-
पावसाळ्यापूर्वी सर्व झोपडपट्टी भागातील नालेसफाई तातडीने करावी वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये पालिका प्रशासन…
-
आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन संवाद सभा
कल्याण/प्रतिनिधी - १६ जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त घरकामगार महिलांची जन…
-
पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रतिनिधी . औरंगाबाद - पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत…
-
महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी, अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान…
-
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन…
-
१२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त
प्रतिनिधी. मुंबई - राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय…
-
केडीएमसी क्षेत्रात शनिवार व रविवारीअत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या…
-
जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे…
-
२ एप्रिल पासून राज्यात कोरोनात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंध उठणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - गेल्या दोन वर्षापासून आपण…
-
डोंबिवलीत राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त कामाच्या वतीने एमर्जन्सी कंटोल सेंटरची सुविधा
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/rU5ZRLVjtnA डोंबिवली - कारखान्यात काम करत…
-
धोकादायक असणारे सर्व होर्डिंग्ज त्वरित काढून टाकण्याचे केडीएमसी आयुक्तांचे आदेश
कल्याण/प्रतिनिधी - येत्या 4 दिवस कोकणातील ठाण्यासह चारही जिल्ह्यात हवामान…
-
आता राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात शाळांमध्ये अनुचित घटना घडू नयेत…
-
हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करा बाळासाहेब आंबेडकराच सर्व कार्यकर्त्यांना आवाहन.
संघर्ष गांगुर्डे मुंबई- कोरोना ने जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे…
-
पर्यावरण दिनानिमित्त आगळा वेगळा उत्सव,केडीएमसी साजरा करणार निसर्गोत्सव
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण-पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावतीने…
-
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - 2023 च्या प्रजासत्ताक…
-
आता सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीच, मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दुकाने व आस्थापनांचा नामफलक…
-
नायगाव बीडीडी चाळीतील सर्व पात्र लाभार्थींना ५०० चौरस फुटांची सदनिका
मुंबई/प्रतिनिधी - नायगाव बीडीडी चाळीत १ जानेवारी २०२१ पर्यंत जे नागरिक…
-
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - हवामान खात्याकडून राज्यात पुढील…
-
करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी - पालकमंत्री शिंदे
प्रतिनिधी . ठाणे - ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या…
-
राज्याच्या सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - विधी सेवा प्राधिकरण अधिनियम,…
-
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना ४० टक्के वेतन तर शासकीय कर्मचाऱ्यांना ५० ते ७५ टक्केच वेतन
प्रतिनिधी मुंबई - कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक…