नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे.
वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सन २०२२-२०२३ मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत ४ था मजला, चेंबूर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक ११६, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे १ मार्च २०२३ पर्यंत होईल. प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन २०२२-२०२३ मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Related Posts
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
कृषी सेवक पद भरतीसाठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - कृषी आयुक्तालयाच्या…
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी- महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
महाडीबीटी पोर्टल,अर्ज भरण्यास ११ जानेवारी पर्यंत मुदतवाढ
प्रतिनिधी. अलिबाग - कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
कल्याण ग्रामीण ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी २११ जागांसाठी ७२८ उमेदवारी अर्ज
प्रतिनिधी. कल्याण - कल्ल्याण ग्रामीण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या २११ जागांकरीता ७२८-…
-
भाषा संचालनालयाकडून मानधन तत्वावर अनुवादकांना अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - प्रशासकीय कायदे, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
पनवेल महापालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी दोन दिवसात साडेचार हजार अर्ज
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/tZhKkgggUv8 पनवेल/प्रतिनिधी- पनवेल महानगर पालिका स्थापन…
-
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा…
-
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ५१२ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या…
-
MSME २०२२राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर - भारतातील सूक्ष्म, लघु आणि…
-
जोरदार शक्तिप्रदर्शनासह वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांचा अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/YpnZYBBLvxU?si=hOE9Zr1P2f8LvIR9 रायगड/प्रतिनिधी - रायगड लोकसभा…
-
वस्त्रोद्योगासाठी पीएलआय योजनेंतर्गत नवीन अर्ज स्वीकारण्यास केंद्राची मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग हितधारकांच्या…
-
दहावीच्या परीक्षेसाठी १८ नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारले जाणार
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन…
-
२८ ऑगस्टपर्यंत दिव्यांग कल्याण क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय…
-
बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…
-
सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व विशेष…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांना महाडिबीटी वर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित…
-
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ६ उमेदवारांचे अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पाचव्या टप्यातील उमेदवारी…
-
यंत्रमागधारकांसाठी वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत मिळणाऱ्या…
-
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ५३ उमेदवारांचे अर्ज ठरले अवैध
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे…
-
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या…
-
ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल…
-
‘यूपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी…
-
सहायक वसतिगृह अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या…
-
पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ
पुणे/प्रतिनिधी - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…
-
मविआ चे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
मुंबई येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक…
-
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’…
-
‘गोपाल रत्न पुरस्कार -२०२२’ करिता अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम मुंबई/प्रतिनिधी - केंद्र सरकारने “गोपाल रत्न…
-
सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास मुदत ३१ डिसेंबरपर्यंत
प्रतिनिधी. मुंबई - वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय,…
-
शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता…
-
बार्टीमार्फत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
मुंबई/नेशन न्युज टीम - बार्टीमार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इ. व…
-
परदेशी शिष्यवृत्तीच्या अर्ज स्विकृतीला मुदतवाढ - वंचितच्या लढ्याला यश
प्रतिनिधी . मुंबई - अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व…
-
मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहायक आयुक्त,…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
एमपीएससीच्या वतीने विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन…
-
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ३ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
उच्चशिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम…
-
डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय डाक विभागाने ग्रामीण…
-
तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील लोकसभा निवडणुक…
-
हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील पदविका अभ्यासक्रमासासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22…
-
आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी-आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता महाडीबीटी…
-
दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य समन्वयक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - दिव्यांग कल्याण आयुक्तालयात राज्य…