नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /प्रतिनिधी – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या कल्याणातील आपुलकी या बचत गटांचा दुसरा वर्धापन दिन नुकताच वंजारी भवन कल्याण येथे संपन्न झाला यावेळी आपुलकी गटाच्या अध्यक्ष सौ. अश्विनी डोमाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच सदर वेळीआपुलकी गटांचा नाव असलेला केक कापण्यात आला, व सर्व महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या यावेळी आपुलकी बचत गटाच्या अध्यक्षा सौ अश्विनी डोमाडे यांनी सांगितले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमचा बचत गट गेले दोन वर्ष सातत्याने प्रयत्नशील आहेत त्यातीलच एक भाग म्हणून जिजाऊ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने जास्तीत जास्त महिलांना शिवणकाम,मेहंदी काढणे, तसेच ब्युटी पार्लर असे मोफत प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
त्याबाबत जिजाऊ संस्थेशी संपर्क साधून लवकरच आपुलकी महिला बचत गट महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे अश्विनी डोमाडे यांनी आमच्या प्रतिनिधीना सांगितले ,सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ. सारिका घुगे, प्रेरणा काकड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Related Posts
-
भारतीय रसायने परिषदेचा पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत भारतीय…
-
महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे यांच्या वतीने, बचत गटातील महिलांना प्रशिक्षण
मुरबाड प्रतिनिधी- महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे च्या वतीने…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
डोंबिवलीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला व छत्रपती…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पत्रकार हा सर्व…
-
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचा ३५ वर्धापन दिन उत्साहात संपन्न
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - समाजाचं ऋण मान्य…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
१६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा…
-
नवी मुंबईत हर घर तिरंगा’ उपक्रमात महिला बचत गटांचाही सक्रीय सहभाग
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी…
-
ठाणे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
महार रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाला वर्धापन दिनी मिळणार उजाळा
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - महार रेजिमेंटचा…
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा वर्धापन दिन मुंबईत साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिला आयोग महिलांशी संवाद…
-
बायोमिमिक्रीवर विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
प्रतिनिधी. सोलापूर - पशु-पक्ष्यांपासून निसर्गाची हालचाल सुरू झाली. प्राण्यांच्या नक्कलपासून…
-
कल्याण पूर्वेत महापरीवाराच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सम्राट अशोका विजया दशमीच्या ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कल्याण…
-
शालेय विद्यार्थांच्या सहभागातून वॉकेथॉन रॅली संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. उस्मानाबाद / प्रतिनिधी - हैद्राबाद मुक्ती…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकण रत्न पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कोकण युवा…
-
त्री- सेवा कमांडर्स परिषद -२०२३ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - हवाई…
-
केडीएमसीच्या वर्धापन दिना निमित्त सिटी पार्कमध्ये वृक्षारोपण
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा ३८ वा वर्धापन दिन…
-
रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ग्रामीण भागातील महिलांमध्ये आर्थिक…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात योग दिन साजरा
कल्याण/प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात…
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन, प्रकाश आंबेडकरांकडून मानवंदना
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
कोळसा मंत्रालयाकडून वृक्षारोपण मोहीम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - कोळसा…
-
आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर/प्रतिनिधी - आयआयआयटी-नागपूर -म्हणजेच भारतीय माहिती…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण…
-
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत केडीएमचा पर्यावरण दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - जागतिक पर्यावरण दिन आज…
-
जपान-भारत सागरी सराव २०२२ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. बंगाल/प्रतिनिधी - भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
राज्यस्तरीय रक्तदाता सन्मान सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात…
-
सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भिवंडी (Bhiwandi) लोकसभा…
-
जिजाऊ संस्थेच्या वतीने डम्पिंग ग्राऊंड वरील शाळेचा स्वातंत्र दिन उत्साहात संपन्न
नेशन न्यूज़ मराठी टिम. ठाणे/प्रतिनिधी- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था…
-
श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव उत्साहात संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - श्री खंडेराय सेवा…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
नागपुरात २५ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
डोंबिवलीत लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलिव्हिजन ट्रेड युनियनची बैठक संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली- लोकस्वराज्य फिल्म अॅड टेलिव्हिजन ट्रेड युनियनची रविवारी डोंबिवलीत…
-
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन नागपूर मध्ये साधेपणाने साजरा
नागपूर/ प्रतिनिधी - आजपासून राज्यात सर्वत्र 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम…
-
महार रेजिमेंटच्या वर्धापन दिनानिमित्त सैनिक सन्मान रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - आज १ आक्टोंबर म्हणजे…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
बेस्टच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण
मुंबई/प्रतिनिधी - कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत:…