Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

सदर बाजारात चोरी प्रकरणी आरोपी चोवीस तासात जेरबंद

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना / प्रतिनिधी – पोलीस ठाणे सदर बाजार येथे सोनू तुकराम पवार यांनी तक्रार केली होती की ते दुसरबीड ते येथून मित्र रवि गुंजाळ याचेसोबत जालना येथे आले होते. ते व त्यांचा मित्र जालना बस स्थानक समोरील दारू दुकानात दारु पिण्यासाठी गेले असता तेथे दोन अनोळखी इसम यांनी त्यांना चापटा बुक्याने मारहाण करुन खिश्यातील पाकीट काढून घेतले.

पाकीटामध्ये 5000/- रूपये व सोन्याचे व चांदीचे दागीने ज्यात एकूण 1.09000/- रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नमुद गुन्ह्यातील मुद्देमाल 1,09,000/- रुपये व सोन्या व चांदीचे दागीने हास्तगत करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X