नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई/प्रतिनिधी – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे.
जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते.
या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.
Related Posts
-
मुंबई विमानतळावर चार दिवसांत ९ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - परदेशातून मुंबईत सोन्याची…
-
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआय २५ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. सुरत/प्रतिनिधी - ऑपरेशन गोल्डमाइन अंतर्गत महसूल…
-
मुंबई विमानतळावर ६.२ कोटी रुपये किमतीचे १०किलो सोने जप्त,दोन जण ताब्यात
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)…
-
मुंबई विमानतळावर विदेशी महिले कडून २० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आलेल्या…
-
देशभरात डीआरआयची कारवाई, १९ कोटी रुपयांचे सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
ज्वेलर्सचे दुकान फोडून ६ किलो सोने चोरी करणारी टोळी जेरबंद
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/epLep4rq-KM उल्हासनगर / प्रतिनिधी - उल्हास…
-
पंढरपुरात दोन चंदन तस्करांना अटक, १३८ किलो चंदन केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर -दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन याच्या…
-
नमुंमपाच्या धाडीत २ टन ३८५ किलो प्लास्टिकचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - स्वच्छ सर्वेक्षण विषयक…
-
गोल्डन डॉन ऑपरेशन दरम्यान देशभरातून ५१ कोटीचे सोने जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संपूर्ण भारतात चालवलेल्या…
-
नवी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४३४ कोटीचे ६२ किलो हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरु असलेल्या…
-
८०० किलो प्लास्टिक साठा जप्त करीत दुकान सील,नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - पर्यावरणाला हानीकारक असणा-या…
-
महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कामगिरी,तस्करांकडून २१ कोटीचे ३६ किलो सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई विमानतळ आणि एअर…
-
डीआरआयने ११.६५ कोटीचे २३.२३ किलो सोने ईशान्य सीमेवरून केले जप्त, ४ जणांना अटक
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई,मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे ६५.४६ किलो सोने जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डीआरआय अर्थात महसूल…
-
महसूल गुप्तचर संचालनालय आणि भारतीय तटरक्षक दलाने २०.२१ कोटी रुपयांचे ३२ किलो सोने केले जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने…
-
येवला पोलिसांकडून ९६ हजाराचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक / प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यात…
-
विमानतळावर संरक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - संरक्षणाची गरज सातत्याने…
-
200 किलो टोमॅटोच्या देखाव्यात बाप्पा विराजमान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सुरु…
-
जुगार अड्ड्यावर धाड,२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. यवतमाळ/प्रतिनिधी - कारेगाव शेतशिवारात सुरू असलेल्या…
-
करोडो रुपयांचे सोने वितळवणारे तस्कर जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - सोने,अमली पदार्थ तसेच…
-
कल्याणात पोलिसांच्या छाप्यात सात लाखांचा गुटखा जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी…
-
डीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआयने भारतातील तस्करीच्या…
-
९२ लाखांचे रक्तचंदन कासेगाव पोलिसांकडून जप्त ; आरोपी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - सांगली जिल्ह्यातील…
-
आक्षेपार्ह जाहिराती असलेली आयुर्वेदिक औषधे जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…
-
बीड मध्ये कोट्यवधीचे चंदन जप्त,दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बीड/प्रतिनिधी - बीडच्या केज पोलिसांना…
-
विनापरवाना साठवणूक केलेले २.३८ कोटी रुपयांचे खत जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
गुटखा विरोधी पोलिसांची मोठी कारवाई,१९ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुका पोलिसांनी…
-
भेसळीच्या संशयावरून पनीर, खव्याचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - अन्न व…
-
पुण्यात महसूल गुप्तचर विभागाकडून मेथाक्वालोनचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - गुप्त माहितीच्या…
-
डीआरआयची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर ३५ कोटीचे हेरॉईन जप्त
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - नैरोबीहून मुंबईला आज 11…
-
गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - मेट्रोसिटीमध्ये विक्री करण्यासाठी…
-
डीआरआय कडून तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)…
-
तस्करी करणाऱ्यांनी पाण्यात फेकले सोने,पोलिसांनी केले जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - गेल्या काही महिन्यात…
-
चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ३१ लाखाचा गांजा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - लोकशाहीच्या सर्वात मोठ्या…
-
प्लॅस्टिक विरोधात कंपनीवर कारवाई,२.५ टन प्लास्टिक जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. ठाणे/प्रतिनिधी - पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या…
-
वानवडी येथील पनीर कारखान्यावर छापा,८००किलो बनावट पनीर जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - अन्न व औषध प्रशासन…
-
शिरपूर पोलिसांकडून लाखो रुपयांची सुगंधी तंबाखू जप्त,दोघांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनिधी - शिरपूर शहर…
-
आठ लाख ७६ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/kF2oAjsmXJw?si=paok3e5Q6kvZcrqr बुलढाणा/प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे…
-
तूर कापूस पिकाच्या आड गांजाची शेती; तीन कोटीचा मुद्देमाल जप्त
नेशन मराठी ऑनलाइन टिम. धुळे/प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान…
-
आसाम रायफल्सची मोठी कामगिरी,शस्त्रासह दारूगोळ्याचा मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गुप्तचर विभागाकडून…
-
मुंबईत बनावट सौंदर्य प्रसाधनांचा मोठा साठा जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - अन्न व औषध प्रशासन…
-
मुंबई सीमाशुल्क विभागाने ६१ .५८६ किलो अंमली पदार्थ केले नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - डीआरआय, एनसीबी, मुंबई सीमाशुल्क…
-
मुंबई सीमा शुल्क विभागाने केले ३७०० किलो तंबाखूजन्य पदार्थ नष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई /प्रतिनिधी - प्रशासनिक सुधारणा आणि…
-
श्रीरामपूर पोलिसांची मोठी कारवाई २३ किलो गांजासह, २ आरोपी जेरबंद
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी- २ लाख ३१ हजार…
-
लाखोंचा गुटखा जप्त मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने गुठखा…
-
मुंबई विमानतळावर १८ कोटी रुपयांचे कोकेन जप्त, दोन प्रवाशी अटकेत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने…
-
परराज्यातून येणारा पाच लाखाचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त
WWW.NATIONNEWSMARATHI.COM संभाजीनगर/प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगर राज्य उत्पादन शुल्क विभागाला…
-
अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात निकृष्ट दर्जाचा तेल साठा जप्त
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- अन्न व औषध प्रशासनाच्या बृन्हमुंबई…
-
गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण मध्ये अटक, १०० किलो गांजा जप्त
कल्याण प्रतिनिधी- गांजा तस्करीसाठी कल्याणात आलेल्या गुजरातच्या गांजा तस्कराला कल्याण महात्मा फुले…