महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे

ठाणे जिल्ह्यात आजअखेर ४ हजार ७७१ रुग्णांची कोरोनावर मात

    प्रतिनिधी .

    ठाणे – ठाणे जिल्ह्यात आज अखेर पर्यत ४हजार ४०४कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असुन ४ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकुण रुग्णसंख्येच्या ५०.३१ टक्के आहे. आजअखेर पर्यत जिल्ह्यात ९हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली आहे.

    ठाणे जिल्ह्यातील सर्व मनपा व नपा तसेच ग्रामीण भागात आज अखेर पर्यत सुमारे ५१ हजार ०४३ लक्षणे आढळून आलेल्या संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३९ हजार ३५० संशयितांना चाचणी नंतर कोरोनाची बाधा झाले नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात आज अखेर पर्यत 309 जणांचा मृत्यू झाला आहे.
    मनपा निहाय आकडेवारी खालीलप्रमाणे

    TMC– *active patients-1802*
    recovered 1544 death 103

    KDMC– *active patients – 612*
    recovered 580 death 36,

    NMMC– *active patients – 885*
    recovered- 1510 death- 78

    MBMC — *active patients-285*
    recovered- 494 death 41

    UMC- *active patients – 296*
    recovered 114. death 17

    Bhiwandi – *active patients-107*
    recovered 79 death 11

    Ambarnath- *active patients -124*
    recovered 83, death 7

    Badalapur- *active patient-124*
    recovered -130 death 7

    Thane rural- *active patients – 169*
    recovered 237 death 9.

    Related Posts
      Translate »