केडीएमसीच्या सात प्रभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुमीत एलकोप्लास्टचा दिवाळी बोनस; २१ हजारांपेक्षा अधिक वेतनधारकांनाही लाभ
DESK MARATHI NEWS NETWORK कल्याण/प्रतिनिधी- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा संकलनाचे काम करणाऱ्या सुमीत एलकोप्लास्ट कल्याण एसएमडब्ल्यू.



