उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश,कल्याण जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पक्षप्रवेश सोहळा
DESK MARATHI NEWS NETWORK मुंबई/प्रतिनिधी -कल्याण शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला..



