डोंबिवलीत वाहतूक कोंडीविरोधात मनसेचे तीव्र जनआंदोलन; प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाब विचारण्यासाठी नागरिक रस्त्यावर
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी-कल्याण-शीळफाटा मार्ग आणि शीळफाटा कल्याण फाटा जंक्शनवरील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तीव्र वाहतूक कोंडीच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण.



