एसी कोचमधून महिलेची बॅग चोरी; एटीएममधून 80 हजार रुपये लंपास,गुजरातमधील दोघांना अटक; दोन्ही आरोपींचे नाव ‘मुकेश पुरोहित’
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी -इंदोर-पुणे एक्सप्रेसच्या एसी कोचमधून महिला प्रवाशाची लॅपटॉप, आयफोन, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य असलेली बॅग.



