डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागतयात्रा,यंदाची स्वागत यात्रा ‘वंदे मातरम्’ चे १५० वे वर्ष या संकल्पनेवर आधारित
DESK MARATHI NEWS NETWORK. डोंबिवली/प्रतिनिधी – गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण भारतात निघणाऱ्या स्वागतयात्रांची सुरुवात करून देणारं शहर, अशी ओळख असलेल्या सांस्कृतिक उपराजधानी.



