नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचेच नाव लागणार,मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन – खासदार बाळ्या मामा यांची माहिती
DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री.



