जो पर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देत नाही,तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही- खा. सुरेश म्हात्रे यांचा केंद्र सरकारला इशारा
DESK MARATHI NEWS NETWORK. भिवंडी/प्रतिनिधी – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय.