सूर्यवंशी कुटुंबीयांच्या धैर्यामुळे दोषी पोलिसांना शिक्षा होईल -ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पुण्यात नागरी सत्कार
DESK MARATHI NEWS NETWORK. पुणे/प्रतिनिधी – पोलिसांच्या कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे नव्या.