महास्वयंम् वेबपोर्टसंदर्भातील अडचणी, तक्रारींसाठी हेल्पलाईन सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी – कौशल्य,रोजगार, उद्दोजकता व नाविन्यता विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या महास्वयंम (https://www.mahaswayam.gov.in) पोर्टलसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी.