महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश लोकप्रिय बातम्या

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १००० कोटी रुपये वितरित

नेशन न्युज मराठी टिम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – फेम (FAME)हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा जलद  स्वीकार आणि निर्मिती )-इंडिया योजनेच्या टप्पा-II अंतर्गत, चार्जिंग पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1000 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहे.मंत्रालयाने 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 68 शहरांमध्ये 2,877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंजूर केली  आहेत. फेम इंडिया योजनेच्या टप्पा -II अंतर्गत 9 द्रुतगती मार्ग  आणि 16 महामार्गांवर 1576 चार्जिंग स्टेशन्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. फेम इंडिया योजनेच्या टप्पा -II अंतर्गत मंजूर केलेल्या चार्जिंग स्टेशनचे राज्यवार तपशील परिशिष्ट-I मध्ये देण्यात आले आहेत.

परिशिष्ट-II नुसार,  अवजड  उद्योग मंत्रालयाने फेम  इंडिया योजनेच्या टप्पा -I अंतर्गत चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 520 चार्जिंग स्टेशन मंजूर केली  होते.

परिशिष्ट -I

फेम इंडिया योजनेचा टप्पा-II:

अवजड उद्योग मंत्रालयाने 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 68 शहरांमध्ये 2,877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन मंजूर केली आहेत .

StateNo. of EV chargers sanctioned
Maharashtra317
Andhra Pradesh266
Tamil Nadu281
Gujarat278
Uttar Pradesh207
Rajasthan205
Karnataka172
Madhya Pradesh235
West Bengal141
Telangana138
Kerala211
Delhi72
Chandigarh70
Haryana50
Meghalaya40
Bihar37
Sikkim29
Jammu & Kashmir25
Chhattisgarh25
Assam20
Odisha18
Uttarakhand10
Puducherry10
Andaman and Nicobar (Port Blair)10
Himachal Pradesh10
Total2877

अवजड उद्योग मंत्रालयाने 9 द्रुतगती मार्ग आणि 16 महामार्गांवर 1576 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स  मंजूर केले आहेत. त्याचा तपशील खाली नमूद करण्यात आला आहे :

Sl. NoExpresswaysEV Charging Stations Sanctioned
1Mumbai – Pune10
2Ahmadabad – Vadodara10
3Delhi Agra Yamuna20
4Bengaluru Mysore14
5Bangaluru-Chennai30
6Surat-Mumbai30
7Agra-Lucknow40
8Eastern Peripheral (A)14
9Hyderabad ORR16
Sl. NoHighwaysEV Charging Stations Sanctioned
1Delhi – Srinagar80
2Delhi – Kolkata160
3Agra – Nagpur80
4Meerut to Gangotri Dham44
5Mumbai – Delhi124
6Mumbai-Panaji60
7Mumbai – Nagpur70
8Mumbai – Bengaluru100
9Kolkata – Bhubaneswar44
10Kolkata – Nagpur120
11Kolkata – Gangtok76
12Chennai-Bhubaneswar120
13Chennai – Trivendram74
14Chennai-Ballary62
15Chennai – Nagpur114
16Mangaldai – Wakro64
1576

परिशिष्ट -II

फेम इंडिया  योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत – अवजड उद्योग मंत्रालयाने 520 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स  मंजूर केले आहेत त्यापैकी 07.12.2022 रोजी खालीलप्रमाणे 479 चार्जिंग स्टेशन्स  स्थापित केले आहेत:

CityCharging StationsHighwayCharging Stations
Chandigarh48Delhi -Chandigarh24
Delhi94Mum-Pune17
Rajasthan49Delhi- Jaipur- Agra31
Karnataka65Jaipur-Delhi Highway9
Jharkhand30  
Goa30  
Telangana57  
Uttar Pradesh16  
Himachal Pradesh9  
Total398 81

केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »