️
नाशिक/ प्रतिनिधी – कोरोनाचा फैलाव वाढत असताना या संकटाशी एकजुटीने लढा दिला जात असताना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असुन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
छगन भुजबळ हे आज सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालो असताना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, मनपा आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नगरगोजे, डॉ.आवेश पलोड, रंजन ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाविरुद्धचा लढा एकजुटीने लढला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेली ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होते. १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडली. त्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आली. या दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असून ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे. कोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली असूनराज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीमध्ये एक आयएएस अधिकारी एकइंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ञ आणि एक सिनियर डॉक्टरचासमावेश असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाखव नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आपलं काम थांबणार नाही. अधिक नियोजन करून लढा सुरू राहील. या घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Related Posts
-
पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन
ठाणे/प्रतिनिधी - पोलीस स्मृती दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमात…
-
शरद पवारांविषयी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - २०२४ मध्ये…
-
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या वतीने सन…
-
अलिबाग येथील चक्रीवादळाच्या नुकसानीची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी
अलिबाग प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात दि.16 व 17…
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी
बीड/प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, ११ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई - डॉ. झाकीर हुसेन मदरसा…
-
पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट,मदत कार्याचा घेतला आढावा
मुंबई/प्रतिनिधी- मुंबईत काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर…
-
दुर्गम भागातील दोदराज येथे पोलीस जवानांच्या सोबत पालकमंत्री यांनी दिपावली सण केला साजरा
गडचिरोली/प्रतिनिधी - राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे…
-
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र व बाजार समित्या कोरोना नियमांच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी- पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक/प्रतिनिधी -नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी…
-
पुलवामा हल्ल्याच्या माहितीबद्दल शहानिशा करणे गरजेचे - छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल…
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा - रोहित पवार
नेशन न्यूज मराठी टिम. जळगाव/प्रतिनिधी - जालना येथे लाठी चार्ज…
-
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
आरोग्य सेवा आयुक्तपदाचा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला कार्यभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय…
-
अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. छ.संभाजीनगर/प्रतिनिधी - मराठवड्यातील महत्वाचा मतदारसंघ…
-
अजोय मेहता यांनी घेतली ‘महारेरा’चे अध्यक्ष म्हणून शपथ
मुंबई प्रतिनिधी - माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांना गृहनिर्माण…
-
अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते लोकार्पण
गोंदिया/प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या अग्निशमन सेवा व बळकटीकरण या…
-
अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोटातील जखमींची घेतली भेट
कल्याण/प्रतिनिधी - डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत लागलेल्या आगीने अनेक…
-
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात रोहिणी खडसे यांनी केले मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - महाराष्ट्रभर लोकसभा निवडणुकीचे…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
तृतीयपंथीयांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ओळखपत्राचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नांदेड- जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे व…
-
गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री यांचे चौकशीचे आदेश
नेशन न्यूज मराठी टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगांव…
-
सोयाबीन फसवणूक प्रकरणी कठोर कारवाई-पालकमंत्री अशोक चव्हाण
प्रतिनिधी. नांदेड - पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
पालकमंत्र्यांची यादी जाहीर,पहा आपल्या जिल्हाच पालकमंत्री कोण?
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
-
पीकविम्याची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा - पालकमंत्री धनंजय मुंडे
नेशन न्यूज मराठी टीम. बीड- बीड जिल्ह्यात नैसर्गिक संकटामुळे, अतिवृष्टीमुळे गेल्या…
-
गायरान जमिनीप्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट
नेशन न्यूज़ मराठी टीम. https://youtu.be/CwGTOclLDzI मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात गायरान जमीन…
-
जिकडे हे नेते जातात तिकडे खोक्यांचा विषय येणारच - छगन भुजबळ
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - जिकडे हे राजकीय नेते…
-
पालकमंत्री जयंत पाटील यांची मणदुरला भेट
प्रतिनिधी . सांगली - कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व अन्यत्र नोकरीनिमित्त…
-
जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी - ॲड प्रकाश आंबेडकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अकोला/प्रतिनिधी - मनोज जरांगे यांनी…
-
यंत्रमाग,गारमेंट उद्योग सुरू करण्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय -पालकमंत्री सोलापूर
प्रतिनिधी. सोलापूर - सोलापूर शहरातील यंत्रमाग व गारमेंट उद्योग सुरू…
-
मुख्यमंत्री शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाणी नाही-वैशाली दरेकर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Lg97bL8zzSg?si=Ve3rZiWbBGLeL-_i कल्याण/प्रतिनिधी - कल्याण लोकसभेच्या…
-
उदय लळीत यांनी घेतली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली -महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय…
-
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कोरोनाविषयक आढावा बैठक
मुंबई प्रतिनिधी - कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत…
-
कल्याण आगारात आंदोलनकर्त्या कामगारांची भाजपच्या किरीट सोमय्या यांनी घेतली भेट
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एस टी कामगारांना कायमस्वरूपी शासनात विलनीकरण करण्यात…
-
प्रवीण सूद यांनी स्वीकारला सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी…
-
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली साठे कुटुंबियांची निवासस्थानी भेट
प्रतिनिधी. नागपूर - कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग…
-
रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोग्यमंत्री यांनी राजीनामे द्यावेत - राष्ट्रवादी
नेशन न्यूज मराठी टिम. धुळे/प्रतिनिधी - ठाण्यातील कळवा रुग्णालयाप्रमाणेच नांदेड,…
-
मविआ चे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर /प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या…
-
यवतमाळ जिल्हाधिका-यांनी घेतली मान्सुनपूर्व आढावा बैठक
प्रतिनिधी . यवतमाळ - मान्सुनच्या काळात जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी, पूर…
-
संजीव जयस्वाल यांनी स्वीकारला बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार
प्रतिनिधी . मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तपदी श्री.…
-
खारघर दुर्घटनाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा - बाळासाहेब थोरात
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्र…
-
राष्ट्रध्वज निर्मिती केंद्राला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट
नांदेड/प्रतिनिधी - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याचे, स्वावलंबनाचे, स्वदेशीचे…
-
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला दिली भेट
मुंबई/ प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या…
-
ठाणे तालुका क्रीडा संकुलाचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
ठाणे/प्रतिनिधी - प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल योजनेनुसार कोपरीमध्ये अद्ययावत सुविधा असलेले…