भिवंडी/प्रतिनिधी – होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होप मिरर फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी,पत्रकार मिलिंद सुरेश जाधव यांना नुकतेच ”गोल्डन प्रेस्टीज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिलिंद जाधव यांनी साठ्ये महाविद्यालयातून पत्रकारिते मधून पदव्युत्तर पदविका मिळवली असून ते विविध वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करीत आहेत. ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता शाळेत तर विविध ठिकाणी सादर करीत प्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर, अष्टपैलूव्यक्तिमत्त्वामुळे एक युवा कवी , पत्रकार म्हणून त्यांची ओळख इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होप मिरर फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मिलिंद जाधव यांना सिनेकलाकार अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल होप मिरर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमजान शेख यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गोल्डन_प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल.
Related Posts
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या विद्यार्थ्यांचे आक्रोश आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - वंचित बहुजन…
-
कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकण रत्न पुरस्कार सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - कोकण युवा…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवकसेवा संचालनालय,…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
भिवंडीतील वेढे ग्रामपंचायतीला तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार…
-
अनुसूचित जाती जमातींच्या अनुदानावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा बार्टीला दणका
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - मागील ५० दिवसांपासून बार्टीचे…
-
साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली- युवा लेखक प्रणव सखदेव…
-
खा. हेमंत पाटील यांना अटक करण्याची युवा पॅंथर संघटनेची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - 4 ऑक्टोबर रोजी खासदार…
-
ठाण्यात दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण…
-
भिवंडीतील काँग्रेसचे १६ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल
प्रतिनिधी. भिवंडी - मनपातील काँग्रेसचे तब्बल १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…
-
सत्ताधाऱ्यांकडून द्वेषाची विष पेरणी - स.पा. युवा प्रदेशाध्यक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे / प्रतिनधी - देशात आणि…
-
अक्षय भालेराव हत्या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी -नांदेड जिल्हयातील जातीयवादी गावगुंडानी बोंढार…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न
प्रतिनिधी. अकोला - वंचित बहुजन युवा आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक…
-
राष्ट्रीय युवा बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत बॉक्सिंग पट्टू सना गोंसोलविसला कांस्यपदक
नेशन न्यूज मराठी टीम. पालघर - चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय…
-
भिवंडीतील गोदाम इमारत दुर्घटना प्रकरणी आर्किटेक्ट गजाआड
भिवंडी प्रतिनिधी - भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथील हरिहर कंपाउंड…
-
अग्रीम पिकविम्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - जून महिना…
-
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
मुंबई प्रतिनिधी- मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०१८-१९…
-
पावसाच्या विश्रांती नंतरही भिवंडीतील खड्डे जैसे थे
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील रस्त्यांची सध्या दुरावस्था झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच…
-
मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा…
-
भिवंडीतील संकेत भोसले हत्याकांडाच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेच्या वतीने पैदल मार्च
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भिवंडीतील सोळा वर्षीय…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
पुण्यात आंतरराष्ट्रीय युवा आणि शाश्वतता महोत्सव २३ सुरू
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - सिम्बायोसिस इंटरनॅशनलने आयोजित केलेला…
-
भारतीय वस्त्रोद्योग कार्यशाळेत मुंबईतील महाविद्यालयांच्या युवा पर्यटन क्लबचे विद्यार्थी सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू…
-
बार्टी संशोधक लढ्यातील झुंजार युवा नेतृत्व हरपले
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद / प्रतिनिधी - अमोल खरात…
-
मुंबईत चौदाव्या राष्ट्रीय आदिवासी युवा आदानप्रदान कार्यक्रमाला प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत 21 फेब्रुवारी 2023…
-
२०१९,२०२०,२०२१ वर्षांसाठी उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी १०२ कलाकारांची निवड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संगीत, नृत्य आणि नाट्य…
-
सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
भिवंडी/प्रतिनिधी - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची…
-
भिवंडीतील कोरोना योध्यांचा केद्रिंय मंञी कपिल पाटील यांचे हस्ते सन्मान
ठाणे/प्रतिनिधी - भिंवडी तालुक्यातील पडघा येथे कोरोना काळात जिवावर उदार…
-
२०२१ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धाचे बोधचिन्ह, प्रेरकगीत व जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा - चौथ्या खेलो इंडिया युवा…
-
जिल्हा स्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी व सामाजिक…
-
फेलोशिपसाठी आमरण उपोषणास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्याना वंचित युवा आघाडीचा जाहीर पाठींबा
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन…
-
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर 'लोकसत्ता तरूण तेजांकित' पुरस्काराने सन्मानीत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क.मुंबई - तरूण वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणा-या…
-
जिल्हास्तर युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे…
-
कल्याण परिमंडलातील ५० उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्राच्या निर्मितीसोबतच राज्य…
-
भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरण,न्याय मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. भिवंडी/प्रतिनिधी - धक्का लागल्याच्या शुल्लक…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
सुजात आंबेडकर यांचा युवा आदिवासी संवाद दौरा संपन्न
नेशन न्यूज मराठी टिम. अकोला/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे युवा…
-
गोल्डन डॉन ऑपरेशन दरम्यान देशभरातून ५१ कोटीचे सोने जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - संपूर्ण भारतात चालवलेल्या…
-
भारताला आंतरराष्ट्रीय 'गोल्डन सिटी गेट टुरिझम अवॉर्ड्स मध्ये गोल्डन आणि सिल्व्हर स्टार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारत सरकारच्या पर्यटन…
-
वंचित बहुजन युवक आघाडीचा 'युवा संवाद मेळावा 'संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/ प्रतिनिधी - दिंडोरी तालुक्यातील वंचित…
-
वंचित बहुजन युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - वंचित बहुजन युवा आघाडी…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी ६३४ खेळाडूंना मंजुरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - भारतीय…
-
लेखिका प्रिया मेश्राम राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी. मुंबई - नागपूर येथील पियावी पब्लिकेशनच्या प्रकाशक व लेखिका…
-
राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पुण्याच्या अयाती शर्माचा देशात द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी नवी दिल्ली - राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात पुणे येथील…
-
भिवंडीतील चिंचोटी मानकोली महामार्गाची दुरावस्था, खारबाव नाक्यावर पुन्हा खड्डयांचे साम्राज्य
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे…
-
आंतरराष्ट्रीय युवा दिना’निमित्त विशेष पोस्ट कार्ड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी - "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त, विशेष…
-
भिवंडीतील डॉ.शैलेश म्हात्रे आयुष ग्लोबल अवार्डने सम्मानित
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. भिवंडी/प्रतिनिधी - आयुष चिकित्सा क्षेत्रामध्ये…
-
वंचित बहुजन युवा आघाडी ऑनलाईन सदस्य नोंदणी मोहीमेचे बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी. अकोला - वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने "ऑनलाईन सदस्य…