कल्याण/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून योग दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.
कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.
जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर “सुर नवा, ध्यास नवा, आशा उदयाची “या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.
Related Posts
-
आपुलकी बचत गटाचा वर्धापन दिन संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण /प्रतिनिधी - महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…
-
महाराष्ट्र दिन साधेपणाने आयोजित करण्याचे आवाहन
मुंबई/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन…
-
रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली येथील रिपब्लिकन सेनेत कल्याण डोंबिवलीतील तरुणांचा जाहीर प्रवेश…
-
२१ जूनला पंचायती राज मंत्रालय साजरा करणार आंतरराष्ट्रीय योग दिन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय…
-
डोंबिवलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मनसेची कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण व डोंबिवली येथे अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे लैंगिक…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राजधानीत सुरु असलेल्या भारत…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज…
-
शहापूर मध्ये ‘बिजली’ महोत्सव उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. शहापूर - केंद्र सरकारच्या ग्रामीण विद्युतीकरण…
-
डोंबिवलीत बैलाचा वाढदिवस साजरा, बैल मालकावर गुन्हा दाखल
डोंबिवली प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोरोनाचे आकडे वाढत चालले असले…
-
डोंबिवलीतील रांगोळी कलाकार महिलेने साकारले रांगोळीतून सप्तशृंगी देवीचे रूप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून…
-
डोंबिवलीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला व छत्रपती…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची गळा दाबून हत्या
कल्याण प्रतिनिधी- घरात एकट्या राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला मारहाण करत…
-
जागतिक पर्यावरण दिवस निवडणूक आयोगाने साजरा केला
नेशन न्यूज मराठी टीम. निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांनी…
-
मातोश्री महाविद्यालयात मराठी भाषा दिन जल्लोषात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २७ फेब्रुवारी हा…
-
डोंबिवलीतील सतरा विद्यार्थ्यांची बालचित्रकला प्रदर्शनासाठी निवड
डोंबिवली/प्रतिनिधी - कला साहित्य शिक्षण मनोरंजन संस्कृतीची पंढरी व महाराष्ट्राची…
-
डोंबिवलीतील हॉटेल चालकाकडून ७ लाख ५९ हजारांची वीजचोरी
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवलीतील फडके रोडवरील उर्मी हॉटेलमध्ये गेल्या अकरा…
-
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या गोवा संग्रहालयात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा
नेशन न्युज मराठी नेटवर्क. गोवा - भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अखत्यारितील…
-
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या…
-
वस्त्रोद्योग मंत्रालयाने साजरा केला ‘जागतिक कापूस दिवस’
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - वस्त्रोद्योग मंत्रालयाने जागतिक…
-
नवी दिल्ली राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन…
-
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, ५८ वर्षीय महिलेच्या निर्घृण हत्या
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - घरात एकट्याच असणाऱ्या 58…
-
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा नऊ महिन्यांनी उघडला पडदा
प्रतिनिधी. डोंबिवली - गेल्या नऊ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेले डोंबिवलीतील…
-
डोंबिवलीतील चित्रकाराने रेखाटले कोरोनाचे भीषण वास्तव
डोंबिवली/प्रतिनिधी -कोरोनाने संपूर्ण जगत थैमान घातले आहे प्रत्येक जन आप…
- राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन विशेष -:…
-
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
प्रतिनिधी. मुंबई - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा…
-
डोंबिवलीतील फडके रोडवरील लाकडी वस्तूच्या गोडाऊनला आग
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या…
-
डोंबिवलीतील धक्कादायक घटना, महिलेची हत्या करून मृतदेह सोफ्यात लपविला
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - एका महिलेचा तिच्याच घरात…
-
१६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात दरवर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आज महाराष्ट्र राज्य…
-
महाराष्ट्र टपाल विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष लिफाफा जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिन…
-
कल्याण पूर्वेत महापरीवाराच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - सम्राट अशोका विजया दशमीच्या ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कल्याण…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत केडीएमचा पर्यावरण दिन साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - जागतिक पर्यावरण दिन आज…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर २९ जणांचा सामुहिक लैंगिक अत्याचार
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना…
-
सहा महिन्यानंतर रंगभूमीचा पडदा उघडला,डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह हाऊसफुल्ल
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली…
-
भारतीय लष्कराने साजरा केला ७६ वा पायदळ दिवस
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय लष्कराचा सगळ्यात…
-
नौवहन महासंचालनालयाने ५९ वा राष्ट्रीय सागरी दिन केला साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - देशभर आज राष्ट्रीय सागरी…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
डोंबिवलीतील अद्ययावत नेत्र रुग्णालय १० आक्टोंबर पासून रुग्णाच्या सेवेत रुजू
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा…
-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना केडीएमसीतर्फे अभिवादन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले…
-
मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या…
-
डोंबिवलीतील कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात
डोंबिवली प्रतिनिधी - डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणा-या कोपर उड्डाण पुलाच्या गर्डर…
-
ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी / प्रतिनिधी - महाराष्ट्र हे…
-
डोंबिवलीतील चौकात झळकले बॅनर, ईडी हा भाजपचा पोपट
डोंबिवली - शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला…
-
कोरोना निर्बंधांबाबत केडीएमसी आयुक्तांची कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी घेतली भेट
कल्याण प्रतिनिधी- वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये लागू करण्यात…