महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर

१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन

प्रतिनिधी.

चंद्रपूर – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाचा माध्यमातून दिनांक 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत असतो. परंतु या वर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 15 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार असणार आहेत. दि.15 जुलै ते 17 जुलै पर्यत युवक,युवतींना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परिक्षा व करिअर संबंधी मागर्दर्शन व रोजगाराच्या संधी याबाबत देण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष एमआयडीसी असोसिएशन चंद्रपूरचे मधुसूदन रुंगठा, कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण सुशील बुजाडे हे करणार आहेत.या दिवशी इच्छूक युवक,युवतींना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाची chandrapurrojgar@gmail.com. या ई-मेल वर स्वतःची व्यक्तिगत माहिती (जी-मेल आयडी, मोबाईल नं.) पाठविण्यात यावे व https://meet.google.com/vmy-skca-aox या लिंकवर दिनांक 15 जुलै रोजीचे ऑनलाईन कार्यक्रमात जेणेकरुन सहभागी होता येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर या कार्यालयाच्या दुरध्वनी क्र.07172-252295 या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केलेले आहे.

Related Posts
Translate »