नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू), ‘ॲसिड हल्ल्याविषयी अखिल भारतीय नोडल अधिकाऱ्यांची बैठक’ आयोजित केली होती. ॲसिड आणि इतर ज्वलनशील पदार्थांची विक्री आणि खरेदी, पीडितांना नुकसानभरपाई, पीडितांचे उपचार आणि पुनर्वसन आदि विषयासंबंधीत समस्यांच्या निराकारणाकरिता, चर्चा, संवाद आणि सूचना सामायिक करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भारतभरातील राज्यांमधून 23 नोडल अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा होत्या.
आपल्या उद्घाटनपर भाषणात, शर्मा यांनी अॅसिड आणि इतर ज्वलनशील पदार्थांची अनियंत्रित विक्री थांबवण्याच्या तातडीच्या गरजेवर आणि पीडितांच्या योग्य पुनर्वसनाच्या आवश्यकतेवर भर दिला. “सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही सत्य हे आहे की ॲसिड अजूनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. अॅसिडची अनियंत्रित विक्री रोखण्यासाठी कडक तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत याची खातरजमा करणे गरजेचे आहे.
बैठकीत केलेल्या काही शिफारशी अशा: – शाळा, विद्यापीठे आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आणि इतर संस्थांमध्ये लैंगिक संवेदनशीलतेबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे; अॅसिड विक्रीवर कठोर नियम लागू करणे, जिल्हा दंडाधिकार्यांना परवाने देण्याचे एकमेव अधिकार असणे, 15 दिवसांनंतर साठा तपासणे आणि ॲसिडच्या विक्रीबाबत नियमित अहवाल देणे आवश्यक करणे . पेट्रोल आणि डिझेल हल्ल्यात बळी पडलेल्यांना ॲसिड हल्ल्यातील बळींप्रमाणेच नुकसानभरपाई देण्याची शिफारसही या गटाने केली आहे. ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मोफत वैद्यकीय सेवेसाठी खासगी रुग्णालयांना आर्थिक सहाय्य, अॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी कॉर्पस फंड स्थापन करण्याची सूचनाही प्रतिनिधी मंडळाने केली.
सेन्सॉर बोर्डाला चित्रपटांमधील सूडाचे कथानक अतिरंजित दाखवण्यावर प्रतिबंध घालणे, बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना भरपाईची प्रक्रिया सुलभ करणे, ॲसिड हल्ल्यातील पीडितांचे अधिक पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी सक्षम करणे याही काही सूचना या बैठकीत करण्यात आल्या. अॅसिड हल्ल्यामुळे पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि अॅसिड हल्ला प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील याची खात्री करण्यासाठी बैठकीत चर्चा झालेल्या सर्व शिफारसी आयोग पुढे नेईल.
Related Posts
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
वांशिक विविधतेच्या जनजागृतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चर्चासत्राचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - राष्ट्रीय महिला आयोगाने…
-
केडीएमसीत दर शुक्रवारी बैठकीचे आयोजन,नागरी समस्याचा जलद होणार निपटारा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात…
-
आयआयटी बॉम्बेकडून माजी महिला विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ पहिल्यांदाच आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईमधल्या आयआयटी बॉम्बे या…
-
मराठा आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, महिला आंदोलकांसह पोलिस महिला जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - आंदोलनाला हिंसक…
-
बसस्थानकात महिला चोरांचा वावर; दागिने चोरी करताना महिला रंगेहात अटक
नेशन न्यूज मराठी टीम. गोंदिया / प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील…
-
उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिला मुक्ती दिन कार्यक्रमाच आयोजन
प्रतिनिधी. उल्हासनगर - उल्हासनगर येथे वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे…
-
महाकृषी ऊर्जा अभियानात सक्रिय सहभागी महिला सरपंच व महिला ग्राहकांचा सन्मान
कल्याण प्रतिनिधी - महावितरणच्या कल्याण परिमंडलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या…
-
जागतिक महिला दिनी होणार राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
मुंबई प्रतिनिधी- राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने येत्या जागतिक महिला…
-
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांचा पालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात महिला अधिकाऱ्याची छाटली बोटे
ठाणे/प्रतिनिधी - ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे…
-
रेल्वे प्रशासनाची महिला सुखसुविधांबाबत उदासीनता,रेल्वे प्रवासी महिला संघटनेचा काळी फीत लावून निषेध
नेशन न्यूज़ मराठी टिम. https://youtu.be/UHLuc_6Ox6A डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली…
-
डोंबिवलीत बालभवन येथे गुलाब प्रदर्शनाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. डोंबिवली/प्रतिनिधी- आज पासून डोंबिवलीत भव्य गुलाब…
-
महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम
मुंबई/प्रतिनिधी - महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार…
-
चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - जगप्रसिध्द ताडोबा अंधारी…
-
कोकण भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी. नवी मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांच्या…
-
केडीएमसीच्या शाळांमध्ये शिक्षण परीषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शासन परिपत्रकानुसार जि.शि.प्र.स…
-
भरपावसातही महिला सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून…
-
महिला बचतगटाला शिवसेनेची मदत
प्रतिनिधी. डोंबिवली- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अतिशय त्रासदायक ठरत…
-
नागपुरात काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त महारॅली सभेच आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज काँग्रेसच्या स्थापना…
-
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा…
-
नागपूर मध्ये ‘एरो मॉडेलिंग शो’चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच…
-
कापूस कीड व्यवस्थापनावर राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन
DESK MARATHI NEWS ONLINE. नागपूर / प्रतिनिधी - केंद्रीय एकीकृत…
-
न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया…
-
आर्थिक साक्षरतेवरील प्रश्नमंजुषेचे रिझर्व बँकेकडून आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - शालेय…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
धुळ्यात विभागीय खो खो स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - जिल्हा क्रीडा परिषद पुणे…
-
मुंबईच्या राणीबागेत माझी वसुंधरा पुष्पोत्सवाचे आयोजन
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या वीर जिजामाता उद्यान (राणीबाग) येथे बृहन्मुंबई…
-
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता
मुंबई प्रतिनिधी- अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी…
-
ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - जिल्हा परिषद शाळेतील…
-
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे ग्रामपंचायतीवर महिला राज
प्रतिनिधी. सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
खोट्या बातम्यांपासून सावधगिरी बाळगण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी - पत्र सूचना कार्यालय आणि…
-
‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. लातूर- ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती…
-
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -आरोग्यदायी निरोगी जीवनशैली आणि सार्वजनिक…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्या…
-
औरंगाबाद मध्ये महिला सरपंच परिषद
औरंगाबाद/प्रतिनिधी - गावाच्या विकासात सरपंचाची भूमिका महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन…
-
जी-२० निमित्त छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - नागपूर जिल्ह्यामध्ये जी-20 परिषदेचे…
-
मुंबईतून सीआरपीएफची महिला मोटारसायकल रॅली जनजागृतीसाठी रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या…
-
महिला अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीची जालन्यात निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - महिला व…
-
केडीएमसीच्या वतीने अनुकंपपात्र अर्जदारांसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - शासन निर्णयाच्या…
-
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नागपुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर/प्रतिनिधी - शांतीच्या वाटेवरून ज्ञानाची प्राप्ती करण्याच मार्ग ज्यांनी संपूर्ण…
-
कल्याण मध्ये किरीट सोमय्यांविरोधात ठाकरे गटाच्या महिला आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - भाजप नेते किरीट सोमय्या…
-
नवी दिल्लीत दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दुर्मिळ खनिजे…
-
बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी – लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील…
-
थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचण्यासाठी 'आंबा महोत्सवाचे' आयोजन
छ. संभाजीनगर/प्रतिनिधी - आंब्याला फळांच्या राजाची उपमा दिली जाते. पण…
-
आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक संदेश देत भव्य रॅलीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब…