मुंबई प्रतिनिधी– राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास व यासंदर्भातील विधेयक 2021 विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.सध्या भारतामध्ये आठ कौशल्य विद्यापीठांची स्थापना झाली आहे. त्यामधील सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे राजस्थान, हरियाणा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे स्थापन झाले आहे. आंध्रप्रदेशमध्ये दोन सार्वजनिक कौशल्य विद्यापीठे प्रस्तावित आहेत.राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिसा, महाराष्ट्र येथे प्रत्येकी एक खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली आहे.महाराष्ट्रात असलेले उद्योग समुहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते.
उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये प्रामुख्याने महानगरांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, विमा, औषधे, आतिथ्य, तेल, वायू, खनिज, एफएनसीजी, उर्जा, यासारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालये कार्यरत आहेत.मुंबई ही चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगाचे माहेरघर म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित बँकिंग, वित्त, रचना, नावीन्य, संशोधन कौशल्य विकास क्षेत्रात पुढाकार घेऊन तसे मनुष्यबळ निर्माण केल्यास त्याचा राज्याला फायदा होईल.
विभागामार्फत राज्यात ६ विभागीय ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलेन्स उभारण्याचेही प्रस्तावित आहे. ही ६ केंद्रे राज्य कौशल्य विद्यापीठाची विभागीय केंद्रे म्हणून काम पाहतील. याकरिता अस्तित्त्वात असलेल्या विभागीयस्तरावरील आय.टी.आयचे रुपांतर देखील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये करून ही विभागीय केंद्रे काम करू शकतील. विद्यापीठाने मान्य केलेले अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था या राज्य सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील.विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.
Related Posts
-
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे…
-
राज्यात कौशल्य विकास रथाद्वारे जनजागृती, कौशल्य विकास आणि रोजगाराची माहिती देणार
मुंबई प्रतिनिधी - केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकासासाठी कोणकोणते…
-
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर
प्रतिनिधी. मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास…
-
कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
मुंबई /प्रतिनिधी -सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे समूह…
-
राज्यात “युवा पर्यटन मंडळ” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये…
-
राज्यात विविध ठिकाणी जिल्हा तसेच दिवाणी न्यायालये स्थापन करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत,…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात एसएसटी महाविद्यालयातील ५ महिला खेळाडूंची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - मुंबई विद्यापीठ क्रीडा…
-
बृहन्मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या संख्या वाढीस मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता…
-
एमपीएससीच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील…
-
राज्यात स्वच्छतेत अंबाजोगाई बस स्थानक प्रथम क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - राज्यातील बस…
-
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात राज्यात २९८ उमेदवार रिंगणात
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या…
-
राज्यात वॉन्टेड असणारी टोळी बीड पोलिसांच्या ताब्यात
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/pIbYnKt4b-M बीड/प्रतिनिधी - राज्यात वॉन्टेड असणारा…
-
नागपूर फ्लाइंग क्लबला डीजीसीएची मान्यता
नागपूर/प्रतिनिधी - नागपूर फ्लाइंग क्लबतर्फे डीजीसीएच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांची…
-
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
१५ जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
प्रतिनिधी. चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन…
-
राज्यात होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून…
-
राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक…
-
राज्यात प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
केंद्र शासनाच्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या कौशल्य कृती आराखड्याची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर- केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता…
-
हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास केंद्राची मान्यता
मुंबई प्रतिनिधी - हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन…
-
शिवज्योतीसाठी दोनशे, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
-
रायगड जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय होणार स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - माणगांव तालुक्यातील मौ.जावळी येथे असलेल्या शासकीय जागेवर…
-
औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर…
-
राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ॲटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या…
-
१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा प्रारंभ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU)…
-
विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठी भाषा विधेयक मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या कार्यालयीन…
-
भारतीय वायुसेनेमध्ये शस्त्रास्त्र परीचालन शाखा स्थापन करण्यास सरकारची मान्यता
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सरकारने शस्त्रास्त्र निर्मिती…
-
राज्यात १ डिसेंबर पासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार
मुंबई/प्रतिनिधी - कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने…
-
यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी…
-
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात राजकीय व सामाजिक…
-
राज्यात ३० मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई प्रतिनिधी- शैक्षणिक, सेवा, निवडणूक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या…
-
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या…
-
राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प कार्यान्वित
मुंबई/प्रतिनिधी - ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत.…
-
राज्यात रविवार २८ मार्च पासून रात्रीची जमावबंदी
मुंबई प्रतिनिधी - राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - महाराष्ट्र लोकसेवा…
-
कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
प्रतिनिधी. चंद्रपूर- सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता.…
-
‘जागतिक कौशल्य स्पर्धा – २०२४’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - जागतिक कौशल्य स्पर्धा…
-
कब्जेहक्काने मंजूर जमिनीवर बेकरी व्यवसाय करण्यास,हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीस मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - शासकीय जमिनीवर बेकरी व्यवसायासाठी…
-
महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
प्रतिनिधी. मुंबई - महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी…
-
मुंबई विद्यापीठ शूटिंग स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयच्या कुणाल पांचाळ ची निवड
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात…
-
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई -पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक…
-
मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे…
-
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा- मंत्री चंद्रकांत पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - पुढील काळात कौशल्य विकास…