संघर्ष गांगुर्डे
मुंबई – तृतीयपंथीयांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी आपण काम करणार असून, भविष्यात अनेक जबाबदार्या पार पाडायच्या आहेत. त्यासाठी मी राज्य सरकारचे आभार मानते, अशा शब्दात तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या नवनियुक्त सदस्या दिशा पिंकी शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली. त्याच्या सदस्यपदी दिशा पिंकी शेख यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यभरातून दिशा शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे. दिशा शेख सध्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या असून त्या देशातील पहिल्या तृतीयपंथी कवयित्री आहेत. अतिशय संघर्षमय जीवनातून वाटचाल करीत त्यांनी हे शिखर गाठले आहे. येवला येथे जन्मलेल्या दिशा शेख सध्या श्रीरामपूर अहमदनगर या ठिकाणी राहतात. आठवडा बाजारात पैसे कमविणे आणि कविता करणे हा त्यांच्या जीवनाचा दैनंदिन भाग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या दिशा शेख खऱ्या अर्थाने शोषित, वंचितांना न्याय देण्यासाठी राजकारणाकडे वळल्या. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिशा शेख यांची नियुक्ती प्रवक्ते पदी केली. चांगल्या वक्त्या,अभ्यासु मार्गदर्शन करणाऱ्या दिशा शेख यांचा सामाजिक ओढा पाहता राज्य सरकारने तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केली. भविष्यात आपण तृतीयपंथीयांसाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विषयांवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंडळावर गौरी सावंत, सलमा खान यांची देखील नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला शिकायला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.
Related Posts
-
भारतीय संविधान समस्त वंचितांच्या उत्कर्षाचा दस्तावेज - दिशा पिंकी शेख
नेशन न्यूज मराठी टीम. औंढा/प्रतिनिधी - जागतिक स्तरावर भारतीय लोकशाही…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
निवडणूकीत राहुल गांधीचा प्रचार करणार - कलावती बांदूरकर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राहुल गांधी…
-
इस्लामपूरच्या नेमबाज साक्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. सांगली / प्रतिनिधी - भारताच्या नेमबाज…
-
कल्याण डोंबिवली मनपा करणार ऑक्सीजन प्लांटची उभारणी
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना साथीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत…
-
केडीएमसीच्या अभियंत्यांची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - देशातील अवघड स्पर्धांपैकी…
-
मातोश्री वेलबाई देवजी हरिया महाविद्यालयाची चमकदार कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - शहाड येथील मातोश्री…
-
भिवंडी इमारत दुर्घटना स्थळी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांची भेट
प्रतिनिधी. ठाणे - भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग…
-
कोरोनाची भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. ठाणे - करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा…
-
मुंबईतील चक्रीवादळग्रस्त भागाची मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी
मुंबई/प्रतिनिधी - राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम…
-
भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्यांची ऐतिहासिक कामगिरी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलातील…
-
रेल्वेत चोरी करणार भामट्यांला पोलिसांनी केले गजाआड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मेल एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण…
-
राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार - ॲड. प्रकाश आंबेडकर
सोलापूर प्रतिनिधी- हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात…
-
राणा दापत्यांवर १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा करणार - आ. यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - विदर्भात सध्या…
-
शेतकऱ्यांना वीजजोडणीसाठी महावितरणची सर्वोत्तम कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - महावितरणने २०२२ -२३ या नुकत्याच…
-
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - बांगलादेशच्या पंतप्रधान शेख…
-
महाराष्ट्रात जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार ३०० कोटींची गुंतवणूक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. स्टुटगार्ट/प्रतिनिधी - राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार…
-
मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - तृतीयपंथी हा देखील समाजाचा…
-
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कामगिरी,नऊ मच्छिमारांचे वाचवले प्राण
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतीय तटरक्षक दलाने…
-
जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
प्रतिनिधी. नवी दिल्ली - जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत…
-
आसाम रायफल्सची मोठी कामगिरी,शस्त्रासह दारूगोळ्याचा मोठा साठा केला जप्त
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - गुप्तचर विभागाकडून…
-
शिवसेनेच्या वतीने नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीकर कन्यांचा गौरव
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी…
-
भिवंडीत उर्दू घर स्थापन करण्याची आमदार रईस शेख यांची मागणी
भिवंडी/संघर्ष गांगुर्डे - भिवंडी शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाख एवढी असून शहरात…
-
कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा उपमुख्यमंत्री यांनी केला सत्कार
पुणे/प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…
-
कल्याणचे जलतरण खेळाडू मुरुड बीच ते किल्ले पद्मदुर्ग पोहून करणार पार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिवाजी महाराज…
-
आयटी तज्ञ कासम शेख यांनी दुसऱ्यांदा मायक्रोसॉफ्टच्या एमव्हीपी पुरस्कारावर कोरले आपले नाव
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणचे रहीवाशी आयटी तज्ञ…
-
यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच समितीची स्थापना – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. मुंबई - यंत्रमाग उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी व यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास…
-
‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था, अधिकाऱ्यांचा पर्यावरण दिनी सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी…
-
भिवंडीतील नागरी समस्या सोडविण्यासाठी आ. रईस शेख यांनी घेतली ठाणे पोलिस आयुक्तांची भेट
भिवंडी प्रतिनिधी-भिवंडी शहराचे औद्योगिक महत्व आणि त्यामुळे शहराची वाढती लोकसंख्या,…
-
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प - मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने…
-
जिंदाल कंपनी करणार जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात ३५ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - राज्याच्या उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस गुंतवणुकीचा ओघ वाढत असून…
-
वन्यजीव प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारी चौकडी गजाआड, कोनगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
भिवंडी/ प्रतिनिधी - कोनगाव पोलिसांची धडक कारवाई लाखोंची वनजीवप्राण्याचे कातडे…
-
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला एका दिवसात वीजजोडणी, रुग्णालयांना ऑक्सिजन मिळण्यास होणार मोलाची मदत
कल्याण/ प्रतिनिधी - राज्यात सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारात…
-
शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्राची एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक…
-
खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, ८ सुवर्णपदके जिंकून खेळाडूंचे वर्चस्व
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - खेलो इंडिया युवा…
-
सरकारने राजीनामा द्यावा, जनता सरकारला माफ करणार नाही - नाना पटोले
नेशन न्यूज मराठी टिम. नागपुर/प्रतिनिधी- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर…
-
पुणे शहर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी,१७ आरोपींच्या अटकेसह १६२ दुचाकी वाहने जप्त
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी…
-
भारतीय रेल्वेची सप्टेंबर महिन्यात ११५.८० मेट्रिक टन मालवाहतुकीची विक्रमी कामगिरी
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने सप्टेंबर 2022 महिन्यात…
-
बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये कोनेरु हम्पी, आर वैशाली यांची मोठी कामगिरी,भारताकडून बलाढ्य जॉर्जिया पराभूत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. तामिळनाडू - तामिळनाडू मधील ममल्लापुरम येथे…
-
गेल इंडिया, वितारा एनर्जीचा राज्य शासनासोबत सामंजस्य करार, राज्यात १६ हजार ५०० कोटींची करणार गुंतवणूक
मुंबई/प्रतिनिधी - नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच…
-
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६५ अभियंत्यांचा गौरव
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज…
-
जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देणाऱ्या निरंकारी संत समागमाची यशस्वीपणे सांगता
मुंबई प्रतिनिधी- ‘‘आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये…