नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर/प्रतिनिधी – लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारचा निषेध केला आहे.कमलेश सुतार हे संपादकीय क्षेत्रातील एक चांगलं व्यक्तिमत्व असुन ते निरपेक्ष आहेत.विविध संस्थानांचा वापर हा राजकारनासाठी होत असेल तर लोकशाही टिकणार की नाही असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित करत कमलेश सुतार यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध केला आहे.व सरकार वर टीकास्त्र सोडले आहे.
Related Posts
युद्ध बंदीची बातमी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून का ऐकायला मिळाली ? ॲड. प्रकाश आंबेडकर