नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – नेहमीच आपल्या विविध वक्तव्याने चर्चेत असलेल्या सुषमा अंधारे ह्यांनी नुकतेच एक जाहीर वक्तव्यात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले होते असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शमिभा पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन युवक आघाडी यांनी आपले मत व्यक्त करत अंधारे यांना सवाल केला आहे.
शामिभा म्हणाल्या कि, कोणतीही बैठक असो, राजकीय घडामोडी किंवा चर्चा असतील तर त्यामध्ये पक्ष म्हणून एक अधिकृत निमंत्रण येणे गरजेचे असते. ते अधिकृत निमंत्रण इंडिया आघाडीने चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीला कोणाच्या हाती पाठवल आहे? याची नैतिक जबाबदारी घेत आपण जर स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. सुषमा अंधारे तुमचा राजकीय बैठकींना जाण्याचा अनुभव केवढा आहे, हे मला माहीत नाही. अशाप्रकारे अधिकृत निमंत्रण असल्याशिवाय असल्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही. नाहीतर असं होईल “ताई आली आणि येऊन बसली”.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपा विरुद्ध आहे. भाजपा विरुद्ध लढण्यासाठी तयार आहे. पण अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलावलं गेलेलं नाही आहे. असे शामिभा म्हणाल्या.
Related Posts
-
'मविआ' ची इंडिया आघाडी होणार नाही याची दक्षता घेणार -ॲड. प्रकाश आंबेडकर
WWW.nationnewsmarathi.com मुंबई/प्रतिनिधी - महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची…
-
वंचित बहुजन आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - राज्य सरकारने खाजगी कंपनीच्या…
-
लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - २०१४ पासून…
-
मुख्यमंत्र्याचे शिष्टमंडळाला निमंत्रण तूर्तास शिर्डी बंद मागे
शिर्डी - साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून सुरू असलेला वाद आता संपण्याची…
-
पुणे येथे सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - एकात्मिक संरक्षण कर्मचारी…
-
नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसैनिकांचा जल्लोष
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
महाविकास आघाडी सरकार ओबीसींना फसवत आहे - रेखा ठाकूर
मुंबई/प्रतिनिधी - 5 ऑक्टोबर रोजी 5 जिल्ह्यातील पोट निवडणुका होत…
-
सामान्य माणसाच्या आरोग्य सेवेसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली / प्रतिनिधी - नागरिकांना सर्व…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - पवई विभागात असलेल्या आयआयटी…
-
वंचित बहुजन आघाडी कडून जेतवन बुद्ध विहारात शांततेचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - ऑगस्ट रोजी दुपारी जेतवन…
-
नेवासा वंचित बहुजन आघाडी कडून सामुहिक संविधान उद्देशिका वाचन
प्रतिनिधी. नेवासा - संविधान दिनानिमित्त आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020…
-
क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते राजस्थानमध्ये खेलो इंडिया केंद्रांचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - जयपूर…
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेतर्फे ‘फिन्क्लूव्हेशन’उपक्रमाची सुरुवात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा 75 …
-
ठाणे येथे बॅडमिंटन खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - खेलो इंडिया सेंटर्स उभारणीच्या पहिल्या…
-
कल्याण लोकसभेतून सुषमा अंधारे यांना उमेदवारी द्यावी,शिवसैनिकांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - उद्धव ठाकरे यांनी…
-
डोंबिवलीत महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपचा जनआक्रोश मोर्चा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - लाईट बिल माफ करण्यासह विविध मागण्यांसाठी डोंबिवलीत…
-
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संविधान दिन साजरा
प्रतिनिधी. डोंबिवली - वंचित बहुजन आघाडी डोंबिवली शहर कमिटी च्या…
-
इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय अजून झालेला नाही - राजू शेट्टी
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर / प्रतिनिधी - महाराष्ट्रात सध्या…
-
जाणिवपुर्वक भाजपकडून मविआ मध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरू - सुषमा अंधारे
नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी - सध्या राज्यात सुरू असलेल्या…
-
वंचित बहुजन आघाडी नाशिक पदवीधर निवडणूक लढवणार
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - नाशिक पदवीधर मतदार संघ…
-
ओप्पो इंडिया कंपनीची ४३८९ कोटीची कर चोरी उघड
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - डीआरआय अर्थात केंद्रीय…
-
खेलो इंडिया युथ गेम्, महाराष्ट्राला बॅडमिंटन मध्ये पहिला विजय
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा- येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
हा गोळीबार शिंदे-फडणवीस यांच्यातला गँग वॉर - सुषमा अंधारे
Nation news marathi online वाशिम/प्रतिनिधी - उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा…
-
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली शिवसेना महिला आघाडी
कल्याण/प्रतिनिधी - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना महिला आघाडी सरसावली असून कल्याण जिल्हा…
-
खेलो इंडिया युथ गेम्स,महाराष्ट्राला गतकामध्ये पहिले कांस्य पदक
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला/ (हरियाणा)- येथे सुरु असलेल्या खेलो…
-
महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करण्याची भाजपाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्र सरकारने पेट्रोल - डिझेल उत्पादन कर कमी…
-
देशात मोदींची लाट नाहीच,सुषमा अंधारे यांचे विरोधकांवर टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - संपूर्ण देशात लोकसभा…
-
बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदासोबत इरेडाचा सामंजस्य करार
नेशन न्यूज मराठी टीम.नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील अक्षय ऊर्जा वाढीला…
-
उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याच्या वापर सत्ता संघर्षासाठी सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणच्या तिसगाव परिसरात बारा…
-
अकोला अत्याचार प्रकरण, वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाजाचे धरणे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अकोला/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडी…
-
महिला आयोगाकडून ॲसिड हल्ल्याबाबत समस्यांच्या निराकारणाकरिता बैठकीचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय महिला आयोगाने…
-
इन्सिक्युरिटी वाढली की माणसं हिंसक होऊन अधिक हिंसकतेने बोलतात - सुषमा अंधारे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई मध्ये…
-
सह्याद्री अतिथीगृहावर विविध धर्मिय प्रतिनिधीच्या बैठकीचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक…
-
केडीएमसीत दर शुक्रवारी बैठकीचे आयोजन,नागरी समस्याचा जलद होणार निपटारा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजात…
-
२५ जुलैला पहिली खेलो इंडिया महिला तलवारबाजी लीग स्पर्धा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/रीया सिंग - नवी दिल्ली…
-
खेलो इंडिया युथ गेम्स महाराष्ट्राला दोन सुवर्णसह १० पदके
नेशन न्यूज मराठी टीम. पंचकुला - खेलो इंडिया स्पर्धेत आज…
-
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यानी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी -वंचित बहुजन आघाडी
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीला INDIA…
-
धनगर समाजाचे नेते शिवाजीराव खरात यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश
नेशन न्यूज मराठी टीम. हिंगोली / प्रतिनिधी - धनगर समाज…
-
संविधान सन्मान महासभेसाठी वंचित कडून राहुल गांधींना निमंत्रण
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीने…
-
इंडिया ओपन २०२२ मधील यशाबद्दल मालविकाचे पालकमंत्री यांनी केले अभिनंदन
नेशन न्युज मराठी टीम. नागपूर - इंडिया ओपन 2022 बॅंडमिंटन…
-
मालेगावात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीच्या घोषणेचे केले जोरदार स्वागत
नेशन न्यूज मराठी टीम. मालेगाव/प्रतिनिधी - उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना…
-
२०२१ खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धाचे बोधचिन्ह, प्रेरकगीत व जर्सीचे अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. हरियाणा - चौथ्या खेलो इंडिया युवा…
-
खेलो इंडिया युथ गेम्स, महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाची विजयी घोडदौड कायम
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पंचकुला/हरियाणा -येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया…
-
खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत मल्लखांबने क्रीडारसिकांचे वेधले लक्ष
नेशन न्यूज मराठी टीम. बंगळुरू - चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडशी असलेले…
-
आरोग्य विकासासाठी जालना जिल्हा परिषदेचा कैपजेमिनी – अमेरिकन इंडिया फाऊंडेशनशी करार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर…