कल्याण/संघर्ष गांगुर्डे – आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.
कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार केरळीय समाज संचलित मॉडेल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला. वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. यावेळी प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर, उप प्राचार्य डॉ कला श्रीनिवासन, पर्यवेक्षिका निशा पिल्ले, विज्ञान शाखा प्रमुख शौमैन गोस्वामी आदींसह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.
Related Posts
-
वसतिगृह भाडेवाढीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. सोलापूर / प्रतिनिधी - शिक्षणासाठी अनेकदा…
-
स्वाधार योजना शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - फुले -शाहू-आंबेडकर…
-
नियुक्तीसाठी MPSC विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण
नेशन न्यूज मराठी टिम. मुंबई/प्रतिनिधी - 2 ऑक्टोबर पासून MPSCचे…
-
कल्याणातील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्याचे जंगी स्वागत
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तब्बल दीड वर्षानंतर कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवार…
-
रेमेडियल नियम रद्द झाल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - कोरोना काळात राज्यातील…
-
कल्याणच्या श्रावण सरी कार्यक्रमात रश्मी ठाकरेंचे उत्साहात स्वागत
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - अत्रे नाट्यगृहामध्ये…
-
बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज…
-
कल्याणात रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याणात रौप्य महोत्सवी…
-
आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील अनुसूचित जमातीच्या…
-
केडीएमसीने ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले सुरक्षित सुबक मॉडेल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण…
-
महावितरणच्या ग्राहकांसाठी कल्याण परिमंडल कार्यालयात स्वागत कक्ष सुविधा
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण परिमंडल कार्यालयातील स्वागत कक्षाचे महावितरणच्या कोकण…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
दी धारावी मॉडेल पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई प्रतिनिधी – कोरोना रोखण्यात मुंबई महापालिकेने धारावी मॉडेल यशस्वी केले…
-
विजतोडणी न थांबविल्यास मेणबत्तीसह ऑफिस देखील पेटविणार – मनसेचा इशारा
कल्याण प्रतिनिधी- वीज तोडणी विरोधात कल्याणमध्ये मनसेने अनोखे आंदोलन केले. अधिका:यांच्या…
-
मेळघाटातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांचे ‘नीट’ परीक्षेत सुयश
प्रतिनिधी. मेळघाट - कुपोषणाचा प्रश्न असलेल्या मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातून सुविधांचा…
-
स्वर्णिम विजय मशालीचे १९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले स्वागत
मुंबई/प्रतिनिधी - भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त…
-
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ
मुंबई/प्रतिनिधी- राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या…
-
३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत कार्यक्रम साजरा करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या…
-
कल्याणातील अवलियाकडून नववर्षाचे अनोखे स्वागत, २० वर्षांत सायकलवरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई
प्रतिनिधी. कल्याण - थर्टीफर्स्ट अर्थातच नववर्ष म्हटलं की डोळ्यासमोर येतात…
-
नागरिकांच्या मनात घर करून गेला आयुक्तांचा कृतज्ञता आणि स्वागत सोहळा
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - आपण ज्यावेळी कल्याण डोंबिवली…
-
मुंबई नंतर कल्याण मध्ये देखील मॉल बंद,दोन डोसची अट शिथिल करण्याची मॉल चालकाची मागणी
कल्याण/प्रतिनिधी- सरकारने लोकडाऊन मधील निर्बंध शिथिल करत राज्य 15 ऑगस्ट…
-
महाराष्ट्रात बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या रिले मशालीचे जोरदार स्वागत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नागपूर - पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च…
-
२७ गावातील रेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील दोषी धरा -आ.राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…