Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, पहा कधी आणि कुठे ?

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

देशात लोकसभेच्या ५४३ जागांच्या निवडणुकीसाठी १९ एप्रिल,२६ एप्रिल , ७ मे,१३ मे , २० मे, २५ मे व १ जून या ७ टप्यात मतदान होणार तर महाराष्ट्रात ५ व्या टप्प्यात ४८ मतदासंघात ७, मे, १३ मे , २० मे रोजी मतदान होणार, संपूर्ण देशातील सर्व जागांवरचा निकाल ४ जूनला जाहीर होणार -: केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची घोषणा, सार्वत्रिक लोकसभा निवडणूक -2024 साठी आदर्श आचारसंहिता लागू

◾पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Translate »
X